आपल्या वडिल्यांच्या या वाईट सवयीमुळे करीना कपूर झाली होती खूपच परेशान, त्यानंतर करिनाने केले असे काही…

बॉलीवुडच्या चंदेरी दुनियेत अभिनेत्री करीना कपूर हिला “गॉसिप क्वीन” असे म्हटले जाते. याचे खास कारण असे आहे की, तिला इंडस्ट्रीमधील ब्रे’क’अ’प व पॅ’च’अ’प या सर्व गोष्टींची अगदी बरोबर खबर असते. कुणाचे अ’फे’अ’र कोणासोबत असते, हे तिच्या इतकं जास्त कुणाला माहित नसते. मात्र आज आम्ही तुम्हांला बेबो च्या आई- वडिलांशी संबंधित एक च’ट’क’दा’र खबर सांगणार आहोत.

करीनाच्या आई- वडिल रणधीर व बबिता यांचे लग्न १९७१ मध्ये झाले होते. या दोघांच्या वैवाहिक जीवनात एक क्षण असा देखील आला होता, जेव्हा यांना एकमेकांपासून वेगळे व्हावे लागले होते. तुम्हांला देखील ऐकून विश्वास बसणार नाही, परंतु हे स्वतः रणधीर व बबिता यांनीच सांगितले आहे.

randhir mother 1470760040

याविषयी रणधीर कपूर हे म्हणतात की, “मी अगोदर खूप ङ्रिं’क करायचो, त्यामुळे बहुतेक वेळा रात्री उशीराच घरी येत असे. मात्र बबिता ला हे मुळीच पसंद नव्हते. तिला वाटत होते की, मी माझ्या स’व’यी सुधाराव्यात. परंतु तेव्हा मला माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचे होते, म्हणून मी बबिता चे कधीच ऐकले नाही. त्यामुळे आमच्या दोघांत दररोज भां’ड’ण व्हायचे.” त्यानंतर मग आम्ही ठरवले की, आम्ही दोघेही आपले- आपले आयुष्य स्वतःच्या म’र्जी’ने वेगवेगळे जगणार.

410

मित्रांनो, रणधीर आणि बबिता यांसारखे अनेक कपल्स आहेत, ज्यांना एकमेकांच्या आवङी- निवडी पसंत नसल्यामुळे ते एकमेकांपासून वेगळे राहणेच पसंत करतात. लग्नाच्या आधी तर सर्व काही आपल्याला छान वाटते. परंतु लग्नानंतरच खरी प’री’क्षा असते, जेव्हा दोघेही एकाच छ’ता’खा’ली २४ तास राहतात.

16randhir kapoor1

तेव्हा बरेचदा कपल्स ला एकमेकांच्या काही स’व’यी आवडत. त्यातूनच मग त्यांचे एकमेकांसोबत ख’ट’के उ’ड’ता’त. यासाठी लग्नापूर्वी आपल्या जोडीदाराची प्रत्येक चांगली- वा’ई’ट स’व’य आपल्याला माहित असावी, जेणेकरून नंतर काही प्रॉ’ब्ले’म होणार नाहीत.

कारण जेव्हा पती- पत्नीच्या नात्यांमध्ये द’रा’र निर्माण होते, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर देखील ह’म’खा’स होतो. या परिस्थितीत कपल्स ला योग्य निर्णय घेणे, हे त्यांच्या कुटुंबासाठी खूप गरजेचे आहे. त्यामुळे लाख प्रयत्नांनंतरही परिस्थिती मात्र काहीच बदलली नाही, तेव्हा रणधीर व बबिता यांनीच एकमेकांपासून वेगळे होण्याचे ठरवले.

RANDHIR KAPOOR AND KRISHNA RAJ KAPOOR

एका शो दरम्यान अभिनेत्री करीना कपूरने सांगितले की, आपल्या आई- वडिलांचे एकमेकांपासून वेगळे राहण्याचा निर्णय ती योग्य मानते. तिने सांगितले की, ते दोघेही अगोदर सुंदर रिलेशनशिप मध्ये होते. परंतु नंतर एकमेकांच्या स’व’यी आवडू न लागल्याने यांनी वेगळे राहणे ठरवले.

a6336ae6f58b1ff869d4f03dae25a098 त्यांच्या या निर्णयामुळे ते दोघेही एकमेकांचे छान फ्रेंड्स बनून राहतील व आपल्या मुलांचे पा’ल’न’पो’ष’ण सुद्धा छान प्रकारे करतील. करीना म्हणते की, मम्मी- पप्पा हे एकमेकांपासून दूर राहूनही खूप स्ट्राँ’ग बॉ’न्ड ठेवतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment