या खानदानी शापामुळे खऱ्या जीवनात कधीच झाले नाही ‘शोले’ चित्रपटातील ठाकूरचे लग्न, ऐकून विश्वास बसणार नाही…

संजीव कुमार हा एक असा हरहुन्नरी अभिनेता होता ज्याने केलेल्या कोणत्याही भूमिकेने लोकांची मने जिंकली. बॉलिवूडच्या या सुप्रसिद्ध अभिनेत्याने अगदी कमी वयातच या जगाचा निरोप घेतला. संजीव कुमार यांना शोले चित्रपटात ठाकूरच्या भूमिकेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.

संजीव कुमार यांचे पूर्ण नाव हरिभाई जरीवाला होते. त्यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी गुजरात मधील सुरत येथे झाला. संजीव कुमार यांनी ‘हम हिंदुस्तानी’ चित्रपटाद्वारे चित्रपटांमध्ये अभिनय करण्यास सुरवात केली.

24973bfb5df638d25e7d8ca24c601a59

या चित्रपटात त्याची छोटीशी भूमिका होती. संजीव कुमारने ‘नया दिन नई रात’ या चित्रपटात एक-दोन नव्हे तर नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना रोमांचित केले होते. त्याच वेळी संजीव कुमारने ‘कोशीश’ चित्रपटामध्ये कर्णबधिर आणि मुक व्यक्तीची भूमिका केली होती. या व्यतिरिक्त ‘शोले’, ‘सीता और गीता’, ‘अनामिका’ सारख्या बर्‍याच चित्रपटांत संजीव कुमारने उत्कृष्ट अभिनय केला.

READ  तृतीयपंथींना चुकूनही दान करू नका या '5' गोष्टी; नाहीतर आयुष्याचा होईल नर्क...

संजीव कुमार यांचे लाखो चाहते होते. तथापि, त्यांचे वैयक्तिक जीवन खूपच वे’द’ना’दा’य’क होते. त्यांचे प्रेमजीवन कधीच सफल होऊ शकले नाही. वास्तविक, ते बॉलीवूडची ड्रीमगर्ल हेमा मालिनीच्या प्रेमात प’ड’ले होते.

Hema Malini Kiss 3

संजीव कुमार यांनी हेमा मालिनीला लग्नाचा प्रस्तावही दिला. मात्र, हेमा मालिनी या धर्मेंद्रच्या प्रेमात प’ड’ल्या. म्हणून त्यांनी संजीव कुमार यांना नकार दिला होता. संजीव कुमारने आपले संपूर्ण जीवन एकतर्फी प्रेमात व्यतीत केले.

संजीव कुमार यांनी १९६० ते १९८४ या काळात २५ वर्ष चित्रपटात काम केले. तथापि, त्यांनी कधीही लग्न केले नाही. लग्नच न करण्यामागे त्यांची एक मोठी अं’ध’श्र’द्धा होती. त्यांच्या घराण्याला म्हणे एक शा’प होता.

71924961

तो असा की घराण्यातील मोठा मुलगा १० वर्षांचा झाला की, त्याच्या वडिलांचा मृ’त्यू होणारच. या शा’पा’मु’ळे संजीव कुमारचा मोठा भाऊ दहा वर्षांचा असताना त्यांच्या वडिलांचा मृ’त्यू झाला. संजीवच्या मोठ्या भावाचा मुलगा १० वर्षांचा झाल्यावर त्या मोठ्या भावाचेही असेच नि’ध’न झाले.

READ  अभिनेत्री शिल्पा शेट्टी पेक्षाही खूपच सुंदर आहे तिची बहीण, फक्त 'या' चुकीमुळे झाले होते करियर बर्बाद...

या शा’पा’च्या अं’ध’श्र’द्धे’मु’ळे संजीव कुमारने लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. संजीव कुमारने लहान मुलाला दत्तक घेतले होते. पण जेव्हा ते मूल १० वर्षाचे झाले तेव्हा संजीव कुमार यांचेही नि’ध’न झाले. या घराण्याच्या शा’पा’नु’सा’र नुसार संजीव कुमार ज्या घराण्यातील होते.

sanjeev kumar 647 x 404 070915115832

त्या कुटुंबातील पुरुष हे ५० वर्षांपेक्षा जास्त जगूच शकले नाहीत. यामुळे संजीव कुमार अ’स्व’स्थ झाले. त्यांना आतून वाटत होते की, तेही जास्त दिवस जगू शकणार नाहीत आणि शेवटी तसेच झाले. संजीव कुमार यांचे वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी हृ’द’य’वि’का’रा’च्या ध’क्क्या’मु’ळे नि’ध’न झाले.

संजीव कुमार यांना २ राष्ट्रीय पुरस्कारांनीही गौरविण्यात आले. दस्तक आणि कोशीश या चित्रपटासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला होता.

READ  कधी काळी 150 रुपये पगारावर काम करायची तारक मेहता मधील ही अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण...

sanjeevremember 1499566395

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment