जेव्हा अभिनेत्री रेखाने 13 वर्षांनी लहान अक्षय कुमारसोबत दिला होता इं’टिमेट सीन, त्यानंतर जे झाले…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्री रेखाने तिच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट फिल्म्स दिल्या असून वेगवेगळ्या पात्रांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. वयाच्या 65 व्या वर्षीही रेखा खूपच सुंदर दिसत हे आपल्या माहित आहे.

जेव्हा जेव्हा अभिनेत्री रेखा कांजीवरम साडी आणि डा’र्क मेकअप करून बाहेर येते तेव्हा मीडियापासून ते प्रेक्षकांच्या नजरा सर्वांच्या तिच्यावरून हटत नाहीत. अभिनेत्री रेखा तिच्या सौंदर्याची पूर्ण काळजी घेते. या अभिनेत्रीला तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. पण रेखाच्या फिल्मी करियरमध्ये असे काही चित्रपट आले आहेत, ज्यात तिचा बो’ल्ड अवतार पाहून सर्वजण थक्क झाले होते.

See also  बिगबॉसमध्ये या स्पर्धकाने घातली अभिनेत्री दिशा परमारला लग्नाची मागणी, तिचं उत्तर ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

e2e46e9a359e806f28ea9d243fa7cb37

तसे, तर अभिनेत्री रेखाने इंटरनेटवर सतत चर्चे मध्ये असते. कधी तिच्या न ऐकलेल्या प्रेमकहाण्यांमुळे तर कधी तिच्या पर्सनल सेकेट्ररीला बाबत. पण चर्चे मध्ये मात्र असते.

Advertisement

पण तिचे काही बो’ल्ड सीन असे आहेत की ते या आता खूपच व्हायरल होत आहेत. रेखाला या अवतारात पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले आणि आज आम्ही तुम्हाला असेच काही सीन दाखवणार आहोत जे पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल.

91 utsav

Advertisement

कामसूत्र: बॉलीवूड अभिनेत्री रेखाच्या चित्रपट कारकीर्दीत एक चित्रपटही आहे जो आजपर्यंत कधीच प्रदर्शित झाला नाही. खरं तर, मीरा नायरच्या कामसूत्रात रेखाने कामसूत्र शिकवणाऱ्या शिक्षिकेची भूमिका निभावली होती. पण तो चित्रपट कधीच प्रेक्षकांच्या भेटीला आला नाही.

See also  "तारक मेहता..." मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी...

कारण या चित्रपटामध्ये खूप बो’ल्ड सीन होते ज्यामुळे हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. परंतु, अभिनेत्री रेखा यांच्या कार्याचे आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक मात्र सर्वत्र झाले.

Advertisement

चित्रपटात वेश्या बनली तेव्हा: रेखाने शेखर सुमनसोबत ‘उत्सव’ चित्रपटात खूप बोल्ड सीन्स दिले होते. या सिनेमात रेखाने एका वेश्याची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटामुळे अभिनेत्री रेखा खूप दिवस चर्चेत होती.

rekha

Advertisement

ओमपुरी आणि नवीन निश्चल यांच्यासमवेत रेखाने ‘आस्था’ चित्रपटात अत्यंत बो’ल्ड इं’टी’मे’ट सीन दिल्यामुळे त्याकाळी खूपच ख’ळ’ब’ळ उडाली होती. हा चित्रपट वर्ष 1997 मध्ये बनवला गेला होता आणि त्या काळाच्या अनुसार हा चित्रपट खूप म्हणजे खूप बोल्डनेसने भरलेला होता.

09 1410260456 17 1405600414 akshay kumar 02

Advertisement
See also  हे प्रसिद्ध बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर एक पोस्ट करण्यासाठी घेतात तब्बल इतकी फीस, ऐकून थक्क व्हाल!

अक्षयसोबत दिला होता इंटिमेट सीन : अभिनेत्री रेखाने बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारबरोबर ‘खिलाडी का खिलाडी’ चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात रेखाने 13 वर्षानी अक्षयबरोबर इंटिमेट सीन दिला होता. या चित्रपटा नंतर या दोघांच्या अफेअरचीही चर्चा सुरू झाली होती. तसेच या दोघांना प्रसिद्धी देखील मिळाली.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close