11 वर्षांनी मोठ्या असलेल्या या बॉलिवूड अभिनेत्रीचा पाठलाग करायचा सलमान खान, एकदा तर…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील ढिंकचाक सुपरङुपरहिट अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट “राधे- यु आर मोस्ट वॉ’न्टे’ङ भाई” यावर त्याच्या सर्व चाहत्यांचे लक्ष लागलेले आहे.

फिल्म निर्मात्यांनी आधीच सांगितले होते की, हा चित्रपट 13 मे ला रिलीज होईल. मात्र आता को’रो’ना’मु’ळे दू’षि’त झालेले वातावरण पाहता या चित्रपटातबद्धल शं’का निर्माण होत आहेत. त्यामुळे सलमान खान ने आपल्या फॅन्सना सांगितले होते की, या ईदला जरी हा चित्रपट रिलीज झाला नाही.

90027

तरी जूलै महिन्यातील बकरी ईद ला तर चित्रपट नक्कीच रिलीज होणार. याच दरम्यान आपल्या सल्लू भाईजान च्या आयुष्यातील एक जुना किस्सा सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

हा किस्सा बॉलीवुड मधील 1870 च्या काळातील लावण्याची खान अभिनेत्री रेखा यांच्याबाबत आहे. ज्या एकेकाळी सलमान खानच्या घराशेजारीच राहत असत. आपल्याला ठाऊकच असेल की सलमान खानचे देखील अ’फे’य’र्स काही कमी नव्हते. अनेक दिग्गज अभिनेत्रींसोबतचे त्याचे अ’फे’य’र्स बी टाऊन मध्ये चर्चेत होते.

READ  इलायची युक्त चहा पिण्याचे हे जबरदस्त फायदे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल!

pmwsdRibeiiif

संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या रॉय, कैटरीना कैफ अशा अनेक नामांकित अभिनेत्रींसोबत आपल्या बजरंगी भाईजानचे नाव जोडले गेले होते. पण तरीही तो मात्र नेहमीच आपल्या फिल्म्स आणि शो करण्यात व्यस्त असे. त्यामुळे त्याने आपल्या लग्नाचा विचार कधी केलाच नाही.

अभिनेता सलमान खान याच्याबद्धल एकदा दिग्गज रेखा यांनी सांगितले की, सलमान मला प्रत्येक वेळी फॉलो करायचा. मी जिथे कुठे जायची, तिथे तो माझ्या मागोमाग यायचा. रेखा म्हणते की, ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा मी त्याच्या शेजारी राहायला होती. तेव्हा सलमान माझी एक झलक पाहण्यासाठी योगा क्लास सुद्धा अटेंड करायचा.

Rekha in 2019

तर आपल्या दबंग स्टारने एका मुलाखतीत सांगितले की, तो रेखासाठी खूप क्रे’जी होता. इतकंच नव्हे तर रेखा सोबत लग्न करण्याची त्याची इच्छा होती. त्याने तर असे देखील म्हटले रेखामुळेच मी अजूनपर्यंत लग्न केले नाही. म्हणून तर मी अजूनही सिंगल आहे. त्यानंतर जेव्हा रेखाला हे समजले, तेव्हा तिने पण म्हटले की, म्हणून कदाचित अजून माझे देखील लग्न झाले नाही.

READ  सचिन पायलट यांची प्रेम कहानी तुम्हाला माहित आहे का? त्यांची पत्नी आहे या बड्या नेत्याची मुलगी...

आपल्या आणखी एका मुलाखतीमध्ये सलमान खान याने म्हटले की, “मला संगीता बिजलानी सोबत लग्न करायचे होते. दोघांच्या लग्नाची तारीख सुद्धा ठरली होती. जासिम खानने सलमान खानच्या बायोग्राफी मध्ये पण लिहिले आहे की, सलमान- संगीता 27 मे 1994 ला लग्न करणार होते. परंतु अचानक संपूर्ण वातावरण बदलून गेले आणि त्या दोघांचे लग्न होता होता राहिले.”

b5d6bb0613d58dae02f8c15f56f2ceef

एवढंच नव्हे तर सलमान खान ने ही गोष्ट देखील मान्य केली की, त्याचे व संगीताचे लग्नाचे कार्ड पण छापले होते. पण संगीता बिजलानीने अखेरच्या क्षणी लग्न मो’ड’ले. कारण तिने मला दुसऱ्या एका मूलीसोबत रंगेहाथ पकडले होते.

अभिनेता सलमान खानच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर त्याच्या आगामी सिनेमाचे नाव “राधे” असे आहे. तर तो सध्या आपल्या टायगर सिरीजच्या तिसऱ्या फिल्मच्या शू’टिं’ग मध्ये खूप व्यस्त आहे. तसेच तो लवकरच आपल्या “कभी ईद कभी दिवाली” या चित्रपटाचे शू’टिं’ग पूर्ण करणार आहे. तर किंग खान शाहरुख खानच्या “पठाण” या चित्रपटात तो कैमियो करताना दिसेल.

READ  घरातुन बाहेर न पडता सुद्धा कसा झाला अमिताभ बच्चन यांना कोरोना, जाणून घ्या काय आहे कारण...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment