अभिनेता राज बब्बर यांच्या प्रेमात वेडी झाली होती अभिनेत्री रेखा, पण यांचा नकार ऐकून रस्त्यावर अनवाणी धावली होती रेखा…

Advertisement

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक लवस्टोरीज आपण ऐकल्या आहेत. अशीच एक ढिंकचाक लवस्टोरी आज आम्ही तुम्हांला देखील सांगणार आहोत. जी आजपर्यंत कदाचित तुम्ही ऐकली नसावी. 1975 मधील नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामाची बॅच… या बॅचमधून एक हँडसम तरूण बाहेर पडला व त्याने स्वतःची एक वेगळीच ओळख बनवली. एनएसङी मधून बाहेर पडल्यावर त्याला खूप मोठा ब्रेक मिळाला. “किस्सा कुर्सी का” हा त्यांचा पहिला चित्रपट रिलीज झाला.

2uHOdp8

Advertisement

त्यानंतर मात्र त्याने मागे वळून कधीच पाहिले नाही. मित्रांनो आम्ही तुम्हांला सांगत आहोत, अभिनेते राज बब्बर यांविषयी..आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक सुपरङुपरहिट चित्रपट दिले आहेत. परंतु ते आपल्या पर्सनल लाइफमुळे सर्वांत जास्त प्रसिद्ध झाले.

स्मिता पाटील सोबतची त्यांची लवस्टोरी खूप प्रमाणात गाजली होती. आपल्या पहिल्या पत्नीला सोडून राज बब्बर हे स्मिता पाटील यांच्याकडे आले. तसेच त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच स्मिता सोबत सप्तपदी घेतले होते. त्याचसोबत राज बब्बर यांची आणखी एक लवस्टोरी चर्चेत रंगली होती. ही लवस्टोरी होती अभिनेत्री रेखा आणि राज बब्बर यांची…

See also  "तू कुणाशीही लग्न कर पण कर" या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीच्या आईवडिलांना सतावते तिच्या लग्नाची चिंता...
Advertisement

1622875455 jwsw

1986 साली स्मिताच्या निधनानंतर राज बब्बर हे अक्षरशः को’ल’म’डू’न गेले होते. ते पूर्णपणे खचून गेले होते. त्याच काळात अमिताभ बच्चनजी यांच्यापासून रेखा दुरावली होती. त्यामुळे असे म्हणतात की, या दरम्यान राज बब्बर आणि रेखा हे एकमेकांच्या जवळ आले होते. स्वतःच्याच आयुष्यातील एकाकीपणामुळे त्या दोघांना एकमेकांच्या जवळ आणले होते. याच कारणामुळे यांच्या लवस्टोरीच्या चर्चा सर्वत्र रंगू लागल्या होत्या. तिची फार चर्चा झाली नाही.

Advertisement

अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, असे म्हणतात की, रेखा ही राज बब्बर यांच्यासोबत लग्न करून इच्छित होती. परंतु राज बब्बर हे त्या नात्याला नाव देऊ इच्छित नव्हते. कारण राज बब्बर यांना आपल्या पहिल्या पत्नीजवळ जायचे होते. एके दिवशी ही गोष्ट राज बब्बर यांनी रेखाला सांगितली.

See also  दिव्या भारती सोबत केले होते या प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने लग्न, पण काहीच दिवसांत...

rekha raj babbar love story

Advertisement

तेव्हा ती अक्षरशः खूप थि’ब’क’ली. त्यामुळे त्यांच्या मध्ये खूप वा’द झाला. त्यांच्यातील वा’द हा इतका टोकाला गेला की रेखा ह्या राज यांना सोडून अनवाणी पायी निघाल्या. कारण रेखा यांना असे काही घडेल याचा अंदाजच नव्हता. तो दिवस त्यांच्या नात्याचा शेवटचा दिवस होता.

रेखाने राज बब्बर यांच्या आणि आपल्या नात्याविषयी कधीच कुणाला काही सांगितले नाही. परंतु राज बब्बर यांनी आपल्या नात्याविषयी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. “आम्ही दोघेही एकत्र काम करत होतो आणि एकमेकांना खूप छान ओळखायचो. पण परिस्थितीमुळे आम्ही एकमेकांच्या जवळ आलो.

Advertisement

rekha once ran across the street of mumbai barefoot after an argument with raj babbar 001

मात्र एका काळानंतर अभिनेत्री रेखा ह्या स्वतःच त्या नात्यातून निघून गेल्या. मी सुद्धा रेखा सोबत तितकाच कनेक्टेङ होतो. जितका मी स्मिता सोबत होतो. आमच्या मध्ये इंटेसिन्टी नव्हती. मात्र आम्ही फक्त चांगले मित्र होतो, असे मी मुळीच म्हणणार नाही. हे राज बब्बर यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले.

See also  वेळेच्या पहिलेच करीना कपूर झाली आई? तैमुर चे लहान बाळासोबतचे फोटो व्हायरल, कारण...
Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close