अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच नसिरुद्धीनं शाह यांच्या सोबत होत हे नातं…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका “बालिकावधू” मधील दादी- सा यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे शुक्रवारी नि’ध’न झाले. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेल्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे हृ’द’य बंद पडल्याने नि’ध’न झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. सुरेखा यांना 2020 पासूनच ब्रे’न स्ट्रो’क’चा त्रा’स सुरू होता. त्यामुळे त्यांची प्रकृती ही अतिशय गं’भी’र होती.

दिग्गज अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी 70 ते 80 च्या दशकात उत्कृष्ट अभिनयाने चाहत्यांच्या हृ’द’या’व’र अफलातुन जादू केली. आपण त्यांना छोट्या पडद्यावर कधी क’ड’क सासूबाई तर मोठ्या पडद्यावर प्रेमळ सासूबाईंच्या स्वरूपात पाहिले आहे. अभिनेत्री सुरेखा सिकरी यांना खरंतर पत्रकार बनायचे होते, परंतु त्या शेवटी अभिनेत्री बनल्या.

See also  प्रियांका चोप्राचा नवीन चित्रपट वा'दा'च्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिनेत्री सुरेखा सिकरी ह्या अमरोहा आणि नैनिताल मध्येच लहानाच्या मोठ्या झाल्या. मोठं झाल्यावर त्यांनी एक उत्कृष्ट तल्लख पत्रकार बनण्याचे स्वप्न पाहीले. परंतु त्यांच्या नशीबात मात्र दुसरेच काही लिहून ठेवले होते.

अलिगढ मधील मुस्लिम युनिव्हर्सिटी मधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. तेव्हा त्यांच्या कॉलेजमध्ये एका नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. या नाटकाचं नाव होतं, “द किंग लियर…” हे नाटक पाहण्यासाठी सुरेखा सिकरी गेल्या होत्या.

ते नाटक पाहून सुरेखा सिकरी ह्या एवढ्या गंभीर झाल्या की त्यांनी पुढे जाऊन एका नॅशनल स्कूल ऑफ ङ्रामा मध्ये प्रवेश घेतला. 1971 मध्ये त्यांनी आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 10 वर्ष त्यांनी एका कंपनीच्या नाटकांत काम केले.

See also  करीना किंवा सैफ सारखा नव्हे तर घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा लहान क्यूट मुलगा...

त्यानंतर पुढे मात्र त्यांच्या करियरला एक वेगळीच कलाटणी मिळाली. 1978 साली रिलीज झालेल्या “किस्सा कुर्सी का” या चित्रपटातून त्यांनी बॉलीवुडच्या मायानगरीत पदार्पण केले. नंतर मात्र परत कधीच त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

बॉलीवुड मध्ये कित्येक चित्रपटांत काम केल्यावर देखील त्यांना हवी तितकी लोकप्रियता मिळाली नाही. पुढे 50 वर्षांनंतर त्यांचा आवाज प्रत्येक घराघरांत घुमू लागला व त्यांना “बालिकावधू” मधून दादी- सा ही ओळख प्राप्त झाली. त्यांचा रुबाबदार अभिनय व कडक आवाज प्रेक्षकांच्या मनात ठसून भरला.

तुम्हांला कदाचित ठाऊक नसेल, परंतु बॉलीवुड इंडस्ट्रीमधील नसिरुद्धीन शाह यांच्यासोबत अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे एक नातं आहे. हे ऐकून तुम्हांला देखील कदाचित ध’क्का बसेल.

परंतु नसिरुद्धीन शाह या सुप्रसिद्ध अभिनेत्यांच्या त्या मेव्हणी होत्या. नसिरुद्धीन शाह यांना हिबा शाह नावाची एक मूलगी आहे. ती सुद्धा एक फेमस अभिनेत्री आहे. इतकंच नव्हे तर तिने देखील बालिकावधू या मालिकेत त्यांच्या तरूणपणातील भूमिका साकारली होती.

See also  राखी सावंतला तिच्या पतीने दिली चक्क घटस्फो'टाची ध'मकी, कारण ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment