९० च्या दशकातील या अभिनेत्रींचे होते क्रिकेटर्स सोबत उघड उघड संबंध, 3 नंबरच्या अभिनेत्रीने तर…

क्रिकेट आणि बॉलिवूड यांचा आजपर्यंतचा जर इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल दोघांचं खूप जवळचं नातं आहे. कसेकाय बरं ? अहो 80 च्या दशकापासून बॉलिवूड च्या अनेक अभिनेत्री सोबत प्रसिद्ध जेष्ठ झालेले आजच्या क्रिकेटपटू यांचं रिलेशन होतं.

आपल्याला वाटत असेल की विराट आणि अनुष्का यांच्या सारखी सध्याच उदाहरणे आहेत की काय पण याआधी ही खूप होऊन गेलेली आहेत. तर तेच आता आपण जाणून घेणार आहोत. चला मग कोण कोण अश्या जुन्या जोड्या आहेत ते सविस्तर पाहुयात.

Sourav Ganguly and Nagma

प्रसिद्ध अभिनेत्री नगमा-माजी कर्णधार सौरभ गांगुली. एक काळ असाच होता की दोघेही आपापल्या क्षेत्रात आघाडीवर होते. सन 2000 मध्ये नगमा आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील अफेअरविषयी बर्‍याच बातम्या येत होत्या.

मात्र, सौरभ आणि नगमा दोघेही त्यांच्या नात्याबाबत कधीच माध्यमांशी बोलले नाही. त्यांनी जरी माध्यम मधून काही सांगितले नसेल तरी काही गोष्टी या कधीच लपवता येत नाहीत. तस त्यांचं नातं ही नाही. पुढे ते टिकू शकलं नाही तो भाग वेगळा.

READ  लग्नाच्या अगोदर या 6 बॉलीवूड अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा होता भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या, अभिनेत्रींचे नाव ऐकून थक्क व्हाल!

475bac607fad997513d70152b17b57c7

पदार्पणातच आपल्या खेळाने जगाला प्रभावित करणारे खेळाडू म्हणजेच रवी शास्त्री-आणि नंतर सैफ अली खान ची बायको आणि आता सारा ची आई म्हणून त्याकाळी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून लोकप्रिय असलेली अमृता सिंह. यांचं नाव जाणून थोडा ध’क्का बसला ना.

होय सैफ आधी हे दोघे प्रेमात होते. एक काळ असा होता की अमृता आणि रवि शास्त्री यांचे प्रेमसंबंध सर्वत्र होते. त्यावेळी रवी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होता आणि अमृता बॉलीवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक होती. हे नातं फार काळ टिकू शकले नाही. कारण काहीही असेल ते मात्र बाहेर येऊ शकलं नाही. पण चर्चेत मात्र आजही येतात जुन्या आठवणी पाहून.

134522f84c05a9676c02884e57d2c1c7

जो व्यक्ती आज पाकिस्तान चा पंतप्रधान आहे तो आधी त्यांचाच क्रिकेटपटू होता तो म्हणजे इमरान खान- आणि जुन्या काळाची लोकप्रिय होऊन गेलेली अभिनेत्री झीनत अमान. ययांच्या दोघांचं नाव कायम घेतलं जात. पाकिस्तानी क्रिकेटर इम्रान खान आणि बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान यांचे नावही 80 च्या दशकात चर्चेत आले होते.

READ  आपली पत्नी आणि मुले सोडून तिसऱ्याच अफेअरमध्ये अडकलेत हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार, या अभिनेत्रीने तर...

मीडिया रिपोर्टनुसार झीनत अमानची इम्रानशी पहिली भेट पाकिस्तानात झाली होती. या दोघांनीही एकमेकांना ह्र’द’य दिले होते. पण, झीनत आणि इम्रानच्या नातंही फार काळ टिकू शकले नाही. त्यांचं प्रेम खूप होतं. पण झीनत ही काय कमी अ’ड’क’ले’ली नव्हती. सगळीकडून बां’ध’ले’ली होती म्हणून ही कदाचित त्यांना ठरवून ही पुढे नातं ठेवता आलं नसेल.

kim and yuvraj

ज्याने एकाच ओव्हर मध्ये 6 छक्के लावून वर्ल्ड रेकॉर्ड केला तो सिक्सर किंग युवराज सिंग-किम शर्मा हे दोन नावेही बरेच चर्चा झालेली होती. एक काळ होता जेव्हा युवराज आणि किम एकमेकांच्या प्रेमात बु’डा’ले होते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही मीडियामध्ये येत असत, पण अचानक किम आणि युवराजच्या ब्रे’क’अ’प’ने सर्वांना चकित केले.

READ  हे आहेत बॉलिवूड मधील सर्वात मोठे वा'द'वि'वा'द ज्यामुळे सोशल मीडियासह देशभरात उ'डा'ली होती ख'ळबळ...

नीना गुप्ता-विव्हियन रिचर्ड्स. बेक भारतीय तर दुसरीकडे वेस्टइंडिज. पण प्रेम सारखेच. बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता आणि वेस्ट इंडीजचा फलंदाज विव्हियन रिचर्ड्स यांच्या नात्याबाबत माध्यमांमध्ये बराच काळ चर्चा होती.

viv richards nina gupta 20110328

80 च्या दशकात विव्हियनची टीम जेव्हा भारतात आली तेव्हा दोघे प्रथम भेटले आणि प्रेमात प’ड’ले. निना आणि व्हिव्हियनला मसाबा गुप्ता नावाची एक मुलगी आहे. पण, या दोघांनी कधीही लग्न केले नाही.अजूनही नीना विसरली नाही जुन्या गोष्टी.

तर अश्या आहेत बॉलिवूड आणि क्रिकेटपटू यांच्या जोड्या जे खूप चर्चेत आले होते. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment