गर्लफ्रेंड सोबत रिलेशनशिप मजबूत करण्यासाठी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी, नाही तर…

“प्रेम हे प्रेम असतं, तुमचं-आमचं अगदी सेम टू सेम असतं.” मित्रांनो रिलेशनशिप मध्ये आहात का हो तुम्ही.. कारण रिलेशनशिप मध्ये असलेल्या तरुणाईला मुळी समजतच नाही की, कोणत्या गोष्टी कशाप्रकारे सांभाळायला हव्या. त्यात जर तुमची गर्लफ्रेंड तुमच्यापेक्षा खूपच लहान म्हणजे अगदी चार किंवा त्या पेक्षा लहान असेल तर मात्र आणखी टे’न्श’न येते.

कारण आपली गर्लफ्रेंड ही जर खूप लहान असेल तर तिला समजून घेणे किंवा प्रत्येक गोष्ट तिला व्यवस्थित समजावून सांगणे, हे खूप गरजेचे आहे. मात्र तुम्ही अजिबात टे’न्श’न घेऊ नका. आज आम्ही तुम्हांला अशा काही टिप्स सांगणार आहोत, की ज्या तुम्हांला रिलेशनशिप मध्ये खूपच महत्त्वपूर्ण ठरतील.

रिलेशनशिप मधील उपयुक्त टिप्स :

आपले निर्णय ज’ब’र’द’स्ती’ने थो’प’वू नये : तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड पेक्षा मोठे असले तरीही, तुम्ही तुमचे निर्णय तिच्यावर अजिबात थो’प’वू नका. कारण प्रत्येकवेळी तुम्ही बरोबर आणि ती चूक असेल, असे नसते. हे प्रत्येक रिलेशनशिप साठी खूप महत्त्वपूर्ण आहे. यासाठी एकमेकांचा सन्मान करा व दोघांनीही एकमेकांचा विचार करूनच योग्य निर्णय घ्या.

READ  भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे कलाम संपत्ती किती होती? संपत्तीची रक्कम ऐकून विश्वास बसणार नाही...

पैशाने किंवा आपला मोठेपणा दाखवून इम्प्रेस करू नये : जेव्हा आपण वयाने मोठे असतो, तेव्हा आपण स्वतःपेक्षा लहान व्यक्तींवर आपला मोठेपणाचा हक्क गा’ज’व’तो. परंतु असे केल्याने आपली गर्लफ्रेंड असो किंवा इतर कुणी, ते आपला हमखास फक्त रा’ग’च करणार. पैसा दाखवून किंवा आपल्या मोठेपणाची शान दाखवून लहान मूली या लवकर इम्प्रेस तर होतात. मात्र त्या लवकरच बोर पण होतात. खऱ्या नात्यात प्रेम, काळजी, खरेपणा या गोष्टींची गरज सर्वांत जास्त आहे. रिलेशनशिप मध्ये पैशाचे स्थान तर दुय्यम आहे.

जून्या गोष्टी अ’जि’बा’त लपवू नये : तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंड पेक्षा मोठे आहात. म्हणजेच तुमची आणखी अफेअरस् देखील झाली असतील. मात्र जरूरी नाही की, प्रत्येक अ’फे’अ’र टिकते. परंतु रिलेशनशिप मध्ये आपल्या पार्टनरला आपल्या भूतकाळातील सर्व अ’फे’अ’र’स् बद्धल सांगणे, हे गरजेचे आहे. यामुळे नात्यातील विश्वास सदैव टिकून राहतो.

READ  घरात या ठिकाणी तुळशीचे पाने ठेवल्याने होते धनप्राप्ती आणि भरभराट, कारण ऐकून थक्क व्हाल!

भावनांची कदर करा : तुमची गर्लफ्रेंड जरी वयाने लहान असली, तरीही तुम्ही तिला ङेट करत आहात. अशा रिलेशनशिप मध्ये आपण मोठे असल्याने फक्त स्वतःचाच विचार करतो. मात्र असे करणे खूप चुकीचे आहे. तुम्ही त्या व्यक्तीसोबत रिलेशनशिप मध्ये आहात, तर त्या व्यक्तीच्या भावनांची काळजी घेणे, हे तुमचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे तुमच्या नात्यात विश्वास व्यक्त प्रेम टिकून राहते.

एङजेस्टमेंट करायला शिका : जेव्हा आपण 20 वयाचे असतो, तेव्हा आपल्याला फ्रेंड सर्कल मध्ये राहायला खूप आवडते. वयानुसार आपल्या त्या त्या सवयी बदलत जातात. मात्र जेव्हा आपण एखाद्या तरूण व्यक्तीला ङेट करतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे स्वतःला एङजेस्ट करायला आवर्जून शिका.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  रात्रीच्या वेळी कुत्रे का भुंकतात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment