सासरची लाडकी सून बनण्यासाठी वापरा या जबरदस्त ट्रिक, या ट्रिकने तर व्हाल सासूची खूपच आवडती सून…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मैत्रीणींनो काय मग कशा आहात? सध्या लग्न सराईचा सीजन सुरू आहे. मग तुम्ही पण लग्नाच्या ग’ड’ब’डी’त असाल ना…लग्न म्हटले की थोडेफार टे’न्श’न तर सगळ्याच मूलींना येते. नवीन घर, नवीन माणसं, नवीन पद्धती सर्व काही अगदी नवनवीन असते.

मग आपल्या सासरच्या नवीन घरातील मंडळींसोबत कसे जमवून घ्यावे. त्यांना काय आवडते, काय नाही हे कसे समजावे, त्यांना आपलेसे कसे बरं बनवावे? असे अनेक प्रश्न आपल्याला सतावतात. लग्न करून नवीन मुलगी जेव्हा सासरी येते, तेव्हाच सगळेजण तिची खूप काळजी घेतात.

Advertisement

आपल्या घरातील मंडळींना ओळखण्याची तेव्हाच मूलींना ही खूप चांगली संधी असते. तर आज आम्ही तुम्हांला अशाच काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्या तुम्हांला नक्कीच उपयोगी पडतील. सासरच्या मंडळींना आपलेसे बनवण्याच्या स्पेशल टिप्स :

See also  शुक्रवार दि. १३ नोव्हेंबर आश्विन कृष्ण तृतीयेस धनत्रयोदशी, जाणून घ्या व्रतकथा, मंत्र, पूजनविधी आणि नियम...

आपल्या व्यक्तीमत्ववर लक्ष द्या : सासरी गेल्यावर मुलींनी इंडियन कल्चरच्या ङ्रेसिंग स्टाईल मध्ये आधुनिक कल्चर मिक्सअप करू नये. कारण जुन्या पिढीचे लोक हे आधुनिक पद्धतीचे ङ्रेसिंग स्वीकारत नाही. यासाठी आपल्या घरातील सूनांनी साङी, पंजाबी सूट घातलेले घरातील मंडळींना जास्त आवडते. आपल्या पतीसोबत बाहेर फिरायला गेल्यावर वेस्टर्न कपडे तुम्ही घालू शकता.

Advertisement

मदत करा : सासू- सासरयांना ङॉ’क्ट’र कङे घेऊन जाणे, त्यांचे मे’डि’क’ल प्रि’स’क्रि’प्श’न पाहून त्यांना वेळेवर औ’ष’धे देणे, त्यांना एटीएम मधून पैसे काढून देणे, त्यांची ऑनलाईन कामे करून देणे अशा प्रकारे तुम्ही त्यांची मदत करून त्यांचे फेवरेट बनू शकता. सासूला शॉपिंग करण्यात देखील आवर्जून मदत करा.

सासरच्या लोकांची चु’ग’ली करू नका : लग्न झाल्यावर सासरच्या लोकांशी प’टू’न घ्यायला थोडा वेळ लागतो. तेव्हा आपल्याला काही गोष्टींचा रा’ग देखील येतो. मग अनेकदा आपण आपल्या नातेवाईकांसमोर, मित्र- मैत्रीणींसमोर सासरच्या मंडळींची चुगली करतो. परंतु असे मुळीच करू नका. नवीन नाती जपायला आणि समजून घ्यायला वेळ लागतो. पण कधीही आपल्या सासू – सासरयांची, पतीची, नणंद, दीर व इतर मंडळींची चु’ग’ली करू नये.

See also  विधवा सुनेचा सासू सासऱ्यांनी केला पुनर्विवाह, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही...
Advertisement

नणंद सोबत प्रेमाने राहा : प्रत्येक घरातील मुली या आपल्या माहेरी लाडक्या असतात. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या नणंद सोबत प्रेमाने व आदराने राहा. तुमच्या दोघींत मैत्रीचे घट्ट नातेसंबंध निर्माण करा. तिच्या आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्ही तिच्या फेवरेट बनाल.

सासरची तुलना माहेरच्यांसोबत करू नये : प्रत्येक घरातील रीती- रिवाज हे खूप वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्ही कधीही आपल्या सासरची तुलना माहेरच्यांसोबत करू नये. त्यापेक्षा तुम्ही आपल्या सासरचे रीती- परंपरा, खाणे – पिणे इ. सर्व काही शिकणे, हेच उत्तम आहे.

Advertisement

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  पंतप्रधान मोदींजींचे हे विशेष विमान आहे अभेद्य, त्याची किंमत आणि एका तासाच्या प्रवासाचा खर्च ऐकून थक्क व्हाल!
Advertisement

Leave a Comment

close