हिवाळ्यात चु’कूनही खाऊ नका हे पदार्थ, नाहीतर भोगावे लागतील याचे भ’यानक परिणाम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मित्रांनो वातावरणातील बदलानुसार आपल्याला आहारात देखील बदल करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण योग्य आणि सकस आहार असेल, तरच आपण निरो’गी आणि सुदृढ राहू शकतो. सध्या तर हिवाळा ऋतू सुरू आहे.

थंडगार हवा असल्याने निसर्गरम्य वातावरण अगदी मनमोहक वाटते. परंतु या वातावरणात आपण काय खावे आणि काय खाऊ नये, हे बहुतेक जणांना समजतच नाही, हे समजतच नाही.

थंडगार गारवा अनुभवण्यासाठी मग आपण अनेक नवनवीन ठिकाणी पिकनिकला जातो. तेथील पाण्यामुळे व वेगळ्या आहारामुळे आपल्या त’ब्ये’ती’व’र त्याचा वि’प’री’त परिणाम होतो.

हे तर तुम्हांला पण ठाऊक असेलच ना… की हिवाळ्यात आपल्याला गरमागरम पदार्थांवर ता’व मा’रा’वा’सा वाटतो. यासाठी जास्तीत जास्त लोक या ॠतूत आपल्या शरीराला उष्णता देणारे पदार्थ खाणे अधिक पसंद करतात.

See also  दैंनदिन जीवनात नियमित करा ही कामे, हमखास जगाल 100 वर्षचे आनंदी आयुष्य...

परंतु तुम्हांला माहित आहे का, असे काही गरम पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला उष्णता मिळण्याऐवजी त्याचा आपल्याला त्रा’स होतो. यासाठी आज आम्ही तुम्हांला हिवाळा ऋतू मध्ये कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत, हे सांगणार आहोत.

दूध: दूधामध्ये कॅ’ल्शि’य’म’चे प्रमाण खूप जास्त असते. मात्र थंडीमध्ये जास्त दूध पिल्याने आपल्या घशाला त्रा’स होण्याची शक्यता असते. दूध हे प्रामुख्याने थंड असते, त्यामुळे हिवाळ्यात ते पिल्याने क’फ होण्याची शक्यता असते.

चाय व कॉफी: हिवाळा ऋतूत थंडीपासून सं’र’क्ष’ण व्हावे आणि शरीराला उष्णता मिळावी, यासाठी बहुतेकजण चहा व कॉफीचे से’व’न करतात. परंतु यामध्ये फॅ’ट्स आणि कै’फी’न जास्त असल्यामुळे आपले वजन जास्त वाढत जाण्याची शक्यता असते. तसेच त्यामुळे ङी’हा’य’ङ्रे’ट होण्याची शक्यता असते. ज्यामुळे अनेक आ’जा’र आपल्याला होऊ शकतात.

See also  उन्हाळ्यात टरबूज खाण्याचे हे आहेत जबरदस्त फायदे, या रो'गाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी तर अवश्य टरबूज खावे...

मौसमी फळे: प्रत्येक पदार्थ आपण योग्य वेळी खाल्ले तरच त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. परंतु जर कधी अयोग्य वेळी काही पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला अपायकारक ठरते. यासाठी नेहमी ताज्या व मौसमी फळ- भाज्यांचा आपल्या आहारात समावेश करावा.

गोड पदार्थ: तुम्हांला माहित आहे का, जास्त गोड पदार्थ खाल्ल्याने आपली इ’म्यु’नि’टी सिस्टीम कमजोर होत जाते. त्याचसोबत जास्तीत जास्त गोड पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरात बॅ’क्टे’रि’या वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे नानाविध व्या’धी आपल्या शरीराला जङू शकतात. यासाठी हिवाळ्यात गोड पदार्थ अतिशय कमी प्रमाणात खावे.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

See also  विड्याच्या पानांचा काढा सेवन केल्याने होतात हे जबरदस्त फायदे, ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment