सुशांतची गर्लफ्रेंड रियाने या अभिनेत्यावरील खुन्नस काढण्यासाठी या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केला होता जबरदस्त किसिंग सिन…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मागील वर्षी बॉलीवुड मधील नामांकित अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचे दुर्दैवी नि’ध’न झाले. परंतु त्याचे फॅन्स आजपर्यंत ही घ’ट’ना विसरू शकले नाहीत. सुशांतच्या आ’त्म’ह’त्ये’च्या तपासात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची शक्कल असल्याचे देखील म्हटले जात होते.

08 08 2020 sushant reha 202088 94654

त्यामुळे सुशांत सारख्या स्वाभिमानी सिताऱ्याच्या मृ’त्यू’ला रिया चक्रवर्ती ला दो’षी ठरविले जात होते. पण अजूनतरी तिच्यावरील दो’ष सिद्ध झालेले नाहीत. इतकंच नव्हे तर आता पुन्हा एकदा अभिनेता सुशांत सिंह राजपूतची जवळची मैत्रीण स्मिता पारीख हिने रिया वर अनेक ति’ख’ट आ’रो’प लावलेले आहेत. जे ऐकून तुम्हांला देखील नवल वाटेल.

आदित्य रॉय कपूर सोबत होती रिलेशनशिपमध्ये रिया : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण स्मिता पारीख हिने ट्विटर च्या माध्यमातून नुकताच रिया चक्रवर्ती वर आरोप लावला आहे की, रिया ही तर अगदी सुरुवातीपासूनच आदित्य रॉय कपूर सोबत रिलेशनशिप मध्ये होती. स्मिता चे म्हणणे आहे की, रिया ला एक ङाव साध्य करण्यासाठी सुशांत च्या आयुष्यात आणले गेले होते.

See also  नोरा फतेहीची महागडी साडी ओली होऊ नये म्हणून तिने गार्डला भरपावसात उभ केलं..., संतप्त लोक म्हणाले- ही कुठे राणी आहे...!

1248789 Wallpaper2

2 वर्षांपासून एकत्र होते आदित्य – रिया : एका मीडिया रिपोर्टस् नुसार रिया चक्रवर्ती आणि आदित्य रॉय कपूर हे 2012 ते 2014 या दोन वर्षांत एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर त्यांचे खूपच बेकार ब्रे’क’अ’प झाले. मात्र आदित्य ने याबाबत कधीच काही म्हटले नाही.

अजूनही रियाला लाईक करतो आदित्य : रिपोर्ट मधील सूत्रांनी सांगितले की, रिया चक्रवर्ती सोबत ब्रे’क’अ’प झाल्यावर सुद्धा आदित्य तिच्यावर वेड्यासारखे प्रेम करतो. इतकंच नव्हे तर तो आजही रिया साठी खूपच पझेसिव्ह आहे.

आदित्यला अवॉर्ड देण्यासाठी रियाने दिला होता नकार : असे म्हणतात की, 2014 मधील एका अवॉर्ड फंक्शन मध्ये रिया चक्रवर्ती हिच्याकङून आदित्य ला अवॉर्ड देण्याचे सांगितले गेले होते. त्यावेळी रिया चक्रवर्तीने सरळ असे करण्यास नकार दिला होता. कारण ती इंडस्ट्रीमध्ये नवीन आली होती आणि दुसरे म्हणजे तिला आदित्यच्या समोर यायचे नव्हते. तसेच आपल्या व आदित्यच्या अफेयर्स च्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण यावे, असे तिला अजिबात वाटत नव्हते.

See also  अभिनेत्री कंगना रनौतचा मातीचे भांडे खरेदी करतानाचा व्हिडिओ व्हायरल, मातीचे भांडे खरेदी करण्या मागचे कारण...

आदित्य सोबत बदला घेण्यासाठी रियाने केला होता ‘कि’स : असे म्हणतात की, रिया चक्रवर्ती हिने आपला सिनेमा “सोनाली केबल” यामध्ये अली फजल ला किस करण्यास नकार केला होता. मात्र जेव्हा “आशिकी-2” मध्ये आदित्य रॉय कपूरने अभिनेत्री श्रद्धा कपूरला किस केला होता. त्याचा खुन्नस काढण्यासाठी म्हणून मग रिया अली फजल सोबत किसींग सीनसाठी तयार झाली. त्याच दरम्यान आदित्य व रिया यांच्या अफेयर्स च्या चर्चांना प्रचंड उधाण आले होते.

Untitled design 2021 04 14T072655.356

अजूनही रिया व आदित्य एकमेकांच्या संपर्कात आहेत : मागील वर्षी Actor Sushant Singh Rajput च्या निधनानंतर रिया, चे सर्व कॉल रेकॉर्डस मीडिया ने समोर आणले होते. तेव्हा आदित्य- रिया हे दोघेही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे समजले. हे दोघे आता गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड नसले तरीही त्यांच्या मध्ये खूप घनिष्ठ मैत्री आहे.

See also  अरिजीत सिंगचा लग्नानंतर एका वर्षातच झाला होता घटस्फो'ट, नंतर एका मुलाची आई असलेल्या तरुणीशी गुपचूप केले लग्न...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment