रिया चक्रवर्थीने केला सुशांतच्या बहिणीवर धक्कादायक आ’रोप म्हणाली, ‘सुशांतची बहीण…

बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृ’त्यू’प्र’क’र’णी अनेक धागेदोरे सापडले गेले. मात्र अजूनही कित्येक नवनवीन खु’ला’से होत आहेत.

एन’सी’बी’ने सुशांत सिंह राजपूत मृ’त्यू प्रकरणात त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी असणाऱ्या सिद्धार्थ पिठानीला काही दिवसांपूर्वीच अ’ट’क केली होती. त्यानंतर त्याच्या कूक आणि हाऊस हेल्परला सुद्धा पुन्हा एकदा चौ’क’शी’सा’ठी बोलावण्यात आले.

2020 7$largeimg 2105125018

त्यामुळे आता या प्रकरणाला नव्याने वळण मिळाले आहे. तर या प्रकरणात सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती आणि तिच्या पतीचे नाव समोर आले आहे.

NCB द्वारे रियाची चौ’क’शी सुरू आहे. त्या दरम्यान तिने या दोघांचीही नावे घेतली आहे. यामध्ये एक अतिशय ध’क्का’दा’य’क बाब समोर आली आहे. सुशांतची बहीण श्वेता आणि तिचा पती ङ्र’ग्स’चे सेवन करत असल्याचा आ’रो’प रियाने लावला आहे.

See also  "तारक मेहता..." मालिकेमधील या महत्वाच्या व्यक्तीने अचानक केली आ'त्म'ह'त्या, मालिकेची शूटिंग...

Sushant Singh Rajput Bollywood

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकवर सुशांतला अं’म’ली पदार्थांचे सेवन करण्याची सवय असल्याचे सांगितले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौ’क’शी पुन्हा केली असता रियाने श्वेता आणि तिच्या पतीचे नाव यात घेतले आहे.

तसेच तिने सांगितले की, सुशांत माझ्या आयुष्यात येण्यापूर्वी पासूनच ङ्र’ग्स घेत होता. तो पूर्णपणे अं’म’ली पदार्थांच्या व्य’स’ना’धी’न झाला होता.

CZL7LB5U8AUoF9b

याविषयी सगळी माहिती सुशांतच्या घरच्यांना सुद्धा होती. मी त्याच्या आयुष्यात आल्यावर माझ्याकडून त्याला ङ्र’ग्स मिळतील, अशी त्याला आशा होती. मी सुशांतचे हे व्य’स’न सोडविण्याचा बराच प्रयत्न केला.

त्याने हॉ’स्पि’ट’ल’म’ध्ये दाखल व्हावे, असे मी त्याला नेहमी सांगायचे. परंतु त्याने कायमच माझ्या बोलण्याकडे दु’र्ल’क्ष केले. कारण त्याची बहीणच त्याला ङ्र’ग्स पुरवायची.

See also  गुगल म्हणतंय क्रिकेटर रशीद खानची बायको आहे अनुष्का शर्मा, कारण ऐकून थक्क व्हाल!

pjimage 6 18

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment

close