सुशांतसिंग आ’त्म’ह’त्या प्र’करणामधील मुख्य असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेली या अभिनेत्या सोबत पार्टी करायला…

काही दिवसांपूर्वी म्हणजे एक 5 ते 6 महिन्यांपूर्वी सुशांतसिंग राजपूत मे आ’त्म’ह’त्या केली. ज्याला आता अजून काही दिवसांनी वर्षं होईल. त्यात अनेक जण चर्चेत आले होते. कारण आ’त्म’ह’त्या की ह’त्या त’पा’स चालू होता. ज्याचा निष्कर्ष अजूनही लागलेला नाही. ज्यामध्ये मुख्य आ’रो’पी होती रिया चक्रवर्ती. होय तीच रिया जी मागे काही दिवसांपूर्वी चर्चेत होती. ती आता स्वतःचं जीवन पूर्वपदावर आणत आहे. ती एका अभिनेत्या सोबत फिरायला गेली होती. गेट वे ऑफ इंडिया मधून जाताना तिला मीडिया ने स्पॉ’ट केलं.

pjimage (58).jpg?t6bIE7Kp3QEkejKBsLbSRrAjVBwi9

बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आ’त्म’ह’त्ये’मुळे चर्चेत आली होती. आता नुकतीच ती कूल अंदाजात गेटवे ऑफ इंडियाला स्पॉ’ट झाली. यादरम्यानचे रियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. आता ज्याच्या सोबत फिरायला गेली तो अभिनेता नेमकं कोण ? चला हेही जाणून घेऊयात.

नुकतीच रिया चक्रवर्ती साकिब सलीम आणि मनीष मल्होत्रासोबत गेटवे ऑफ इंडियाला स्पॉ’ट झाली. असे सांगितले जात आहे की हे कलाकार साकिब सलीमच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी भेटले होते. ही पार्टी अलिबागला झाली होती. को’रो’ना पासून ब’चा’व करण्यासाठी रिया चक्रवर्तीने व्हाइट कलरचा मा’स्क लावला होता. रिया चक्रवर्ती खुप बदलली गेली आहे. थोडी स्वतःला रिलॅक्स समजत आहे. तरी व्हीलनी तयार झालेला चेहरा मिलने क’ठी’ण.

READ  शाहरुख, अमीरसोबत काम केलेला हा अभिनेता आज विकतोय भाजीपाला, विडिओ होताय प्रचंड वायरल!

WhatsApp Image 2021 04 09 at 6 0

सुशांत सिंग राजपूतचा मृ’त्यू आणि ड्र’ग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होत आहे. रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल. नुकतीच रिया चक्रवर्ती गेटवे ऑफ इंडियाला स्पॉट झाली. यादरम्यानचे तिचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

रिया चक्रवर्ती या अभिनेत्यासोबत गेली होती पार्टी करण्यासाठी, फोटो होतायेत व्हायरल बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आ’त्म’ह’त्ये’मुळे चर्चेत आली होती. आता नुकतीच ती कूल अंदाजात गेटवे ऑफ इंडियाला स्पॉ’ट झाली. यादरम्यानचे रियाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

WhatsApp Image 2021 04 09 at 6

नुकतीच रिया चक्रवर्ती साकिब सलीम आणि मनीष मल्होत्रासोबत गेटवे ऑफ इंडियाला स्पॉ’ट झाली. असे सांगितले जात आहे की हे कलाकार साकिब सलीमच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी भेटले होते. ही पार्टी अलिबागला झाली होती. को’रो’ना पासून ब’चा’व करण्यासाठी रिया चक्रवर्तीने व्हाइट कलरचा मा’स्क लावला होता. सुशांत सिंग राजपूतचा मृ’त्यू आणि ड्र’ग्स प्रकरणात रियाचे नाव समोर आल्यानंतर आता तिचे आयुष्य पुन्हा पूर्ववत होत आहे.

READ  'दे धक्का' चित्रपटातील ती छोटी अभिनेत्री पहा आज अशी दिसते, वागवली शुक्राची चांदणी या गाण्यामुळे मिळाली होती खूप प्रसिद्धी!

सुशांत प्रकरणानंतर रियाने सोशल मीडियाकडे पाठ वळवली होती. ऑगस्ट २०२० मध्ये रियाने शेवटची सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्यानंतर जवळपास ६ महिन्यांनी तिने जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत इन्स्टाग्राम पोस्ट केली होती.गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आ’त्म’ह’त्या प्र’क’र’णा’नं’त’र रिया अचानक चर्चेत आली होती. याचे कारण म्हणजे, सुशांत व रिया रिलेशनशिपमध्ये होते. सुशांतच्या आ’त्म’ह’त्ये’नंतर त्याच्या वडिलांनी रियावर गं’भी’र आ’रो’प केले होते.

WhatsApp Image 2021 04 09 at 6 1

रियाने सुशांतला आ’त्म’ह’त्ये’साठी प्रवृत्त केल्याचा आ’रो’प करत त्यांनी गु’न्हा दाखल केला होता. यानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची त’पा’स यं’त्र’णां’नी कसून चौ’क’शी केली होती. या चौ’क’शी दरम्यान ड्र’ग प्र’क’र’ण समोर आल्याने एन’सी’बी’कडून रियाला अ’ट’क करण्यात आली होती. एक महिन्याच्या तु’रुं’ग’वा’सा’नंतर रियाची जा’मि’ना’वर सु’ट’का झाली.

READ  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री या उद्योगपती सोबत अडकणार लग्न बंधनात, नाव ऐकून थक्क व्हाल!

रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास रियाचा आगामी सिनेमा ‘चेहेरे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. रिया ला तिच्या पुढील वाटचाली बद्दल खूप खूप शुभेच्छा. स्टार मराठी कडून.

2cfaa172 rhea chakraborty 1

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment