सुशांतसिंग राजपूत आ’त्म’ह’त्या प्रकरणी संशयास्पद आ’रो’पी असलेली रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत, कारण जाणून थक्क व्हाल!

बरेच दिवस उ’ल’टू’न गेले आहेत. सुशांतसिंग राजपूत जाऊन. पण या काळात सुशांतसिंग जरी दूर गेला असला तर त्याच्याशी संबंधित अनेक नावं दरम्यान समोर आली. त्यातच एक रिया चक्रवर्ती. होय, ज्या रियाने सुशांतसिंग ला मारलं अश्या आ’रो’पी म्हणून तिचं नाव भारत भर पसरलं होतं.

तर ती आता बाहेर फिरत आहे. तेव्हा कुठेही दिसली तर तिला टी’के’ला सामोरे जावे लागत आहेत. सध्या ती एयरपोर्ट वर दिसली होती एका कामानिमित्त. आणि तेव्हा अनेकांनी तिला स्पॉ’ट केलं त्या दरम्यान जे काही झालं ते आता आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

ssr1200 2

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृ’त्यू’मु’ळं अभिनेत्री रिया चक्रवर्ती खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली. ती सुशांतची गर्लफ्रेंड होती. चित्रपटांमुळं तिला जितकी प्रसिद्धी मिळाली नाही त्यापेक्षा कैकपटीनं सुशांत प्रकरणामुळं ती चर्चेत आली.

READ  'तारक मेहता...' मधील माधवी भाभीचा सि'गारेट ओढतानाचा फोटो होतोय खूपच व्हायरल, कारण ऐकून थक्क व्हाल!

सुशांतच्या मृ’त्यू’सा’ठी चाहते तिला जबाबदार धरत आहेत. अर्थात हे आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत. परंतु ती जिथे जाईल तिथं तिला टी’के’चा सा’म’ना करावा लागत आहे, अशीच काहीशी घ’ट’ना मुंबई विमानतळावर घडली. या ठिकाणी रियाला पाहून आता आणखी कोणाला लु’बा’ड’णा’र आहेस? असे सवाल तिला प्रेक्षकांनी केले.

rhea chakraborty to work with nikhil dwivedi main

रिया चक्रवर्ती मुंबईतून बाहेर जाण्यासाठी एअरपोर्टवर गेली होती. त्यावेळी तिनं तोंडावर मास्क आणि अत्यंत साधे कपडे परिधान केले होते. परंतु त्याही वेशात तेथील प्रेक्षकांनी तिला ओळखलं. अन् तिच्यावर टी’के’ची झो’ड सुरु केली.

“आता कोणाला लु’बा’ड’णा’र आहेस? कोणाच्या पैशांवर मजा मा’र’ते’य’स? खो’टं बोलताना तुला ला’ज वाटत नाही का?” अशा आशयाचे टो’म’णे तिला मारले गेले. तिचा हा एअरपोर्टचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील व्हायरल होतोय. तिथंही तिच्यावर जो’र’दा’र टी’का होत आहे.

READ  या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्यांच्या पहिल्या पत्नी होत्या खूपच सुंदर, या अभिनेत्याने तर आपल्या सुंदर पत्नीला…

2020 8$largeimg 551831305

त्या टिकेत तिला म्हंटल जात आहे की तू आता बरी मजा करत आहेस. आता कोण अ’ड’क’व’ला जा’ळ्या’त वगैरे वगैरे. अश्या बरेच टी’का होत असून ती पुन्हा एकदा ट्रो’ल’र च्या नि’शा’ण्या’व’र आलेली आहे.

सुशांत प्रकरणात रियाची अद्याप नि’र्दो’ष सु’ट’का झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आ’रो’प’प’त्र दाखल केलं. ए’न’सी’बी’चे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आ’रो’प’प’त्र सादर केलं.

2580 rhea chakraborty new stills (11)

या आ’रो’प’प’त्रा’त रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्र’ग्ज पे’ड’ल’र्स’ला देखील एनसीबीनं अ’ट’क केली आहे. आता पुन्हा रिया वर काही का’र’वा’ई होतेय का नि’र्दो’ष सूटतेय याकडेच सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे. तसेच सध्या ती जामिनीवर बाहेर आहे. ती सोशल मीडियावर ही फार नसते. कधीतरी असते.

READ  नेहा कक्करला तिच्या लग्नात मिळाली ही अनोखी भेटवस्तू, भेटवस्तूची किंमत ऐकून थक्क व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment