अनिल कपूरची मोठी मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूड सोडून करते करोडोंचा व्यवसाय!

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

.

बॉलिवूड स्टार्सची जीवनशैली आणि त्यांचे जीवन सामान्य लोकांपेक्षा बरेच वेगळे आहे. बॉलिवूड स्टार्स काहीही काम केले कि त्याची लगेच ब्रेकिंग न्युज किंवा हेडलाईन बनते. बॉलिवूडमध्ये बऱ्याच काळापासून लव्ह मॅरेजची लोकप्रियता आहे. आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड स्टार्सविषयी सांगणार आहोत ज्यांनी घरातून पळून लग्न केले. चला जाणून घेऊया

Advertisement

शक्ती कपूर हा बॉलिवूडचा एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे. शक्ती कपूर यांनी चित्रपटांमध्ये विनोदी आणि खलनायकाची भूमिका केली होती. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की शक्ती कपूर यांनी 1982 मध्ये घरून पळून जाऊन शिवांगी कोल्हापुरेशी लग्न केले. शिवांगीच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. या कारणास्तव, शक्ती कपूर आणि शिवांगी कोल्हापुरे यांना पळून जाऊन लग्न करावे लागले.

See also  मुन्नाभाई उर्फ अभिनेता संजय दत्तची संपत्ती आहे तब्बल इतकी, संपत्तीचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही...

riya kapoor3 4326520 835x547 m 1

Advertisement

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानच्या पहिल्या पत्नीचे नाव रीना दत्ता होते. आमिर आणि रीना शेजारी होते. आमिरने तिच्या 21 व्या वाढदिवशी रीनाला लग्नासाठी प्रपोज केले होते. आमिर आणि रीना रॉय वेगवेगळ्या धर्मांचे होते.

यामुळे त्यांचे कुटुंबीय लग्नाला कधीच राजी नव्हते, यामुळे आमीरने पळवून रीनाशी लग्न केले. मात्र, लग्नानंतर 16 वर्षानंतर दोघांचेही घटस्फोट झाले आणि आमिरने किरण रावशी लग्न केले.

Advertisement

article l 201861699444035080000

जितेंद्र हा त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेता होते. जितेंद्रचे अनेक बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी, श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यासोबत अफेअर होते. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की जितेंद्रने शोभाशी लग्न केले. शोभा ही त्याची बालपणीची मैत्रीण होती. आताच काही दिवसांपूर्वी जितेंद्रची मुलगी एकता कपूरने उघडकीस आणले की तिचे आईवडील घराबाहेर पळून गेले होते आणि त्यांनी लग्न केले होते.

See also  विराट-अनुष्का यांची मूलगी वामिकाला सहा महिने झाले पूर्ण, विराटसोबत खेळतानाचे तिचे फोटोज् होत आहेत खूप वायरल...
Advertisement

शशी कपूर जेनिफरच्या प्रेमात पडले. या दोघेही थिएटरमध्ये काम करत होते. एकमेकांना भेटतांना ते प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेनिफरचे वडील लग्नासाठी तयार नव्हते. पण तरीही जेनिफरने मुंबईत येऊन 1998 साली शशी कपूरसोबत लग्न केले. 1984 मध्ये जेनिफरचे कर्करोगाने निधन झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री करीना कपूरच्या दुसऱ्या मुलाचा फोटो आला समोर, घरातील या व्यक्ती सारखा दिसत आहे त्यांचा मुलगा…
Advertisement

Leave a Comment

close