अभिनेत्री रिया शोधत आहे नवीन घर, रियावर आली खूपच वाईट वेळ, कारण ऐकून तुमच्या देखील डोळ्यात पाणी येईल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“रिया चक्रवर्ती” हे नाव आतापर्यंत कुणी ऐकले नाही. असे कुणीही शोधूनही सापडणार नाही. कारण मागील पाच- सहा महिन्यांत याच नावाने अनेकांची झो’प उ’ड’व’ली. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही नामांकित मृ’त अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची गर्लफ्रेंड असल्याने तीची चर्चा सोशल मीडियासह अगदी लहानांपासून ते थोरामोठयांपर्यंत होत होती.

sushantrhealastbday main

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आ’त्म’ह’त्ये’नं’त’र’च्या तपासादरम्यान अनेक धा’गे’दो’रे हे त्याची गर्लफ्रेंड “रिया चक्रवर्ती” हिच्याकडे वळले. इतकचं नव्हे तर सी.बी.आय.च्या बारीक निरीक्षणातून केलेल्या त’पा’सा’म’ध्ये तर ‘ङ्र’ग’ या विषयाला देखील हात घा’त’ला गे’ला.

सुशांत सिंह राजपूतच्या मृ’त्यू प्र’क’र’णा’त रिया ला मुख्य आ’रो’पी म्हणून पाहण्यात येते. मात्र त्यानंतर ङ्र’ग प्र’क’र’णा’त देखील रिया व तिच्या भावाचे नाव समोर आले. त्याचबरोबर बॉलीवुड इंडस्ट्रीमधील अनेक फेमस सिताऱ्यांचीही नावे समोर आली.

See also  सैफ अली खानच्या दोन्ही पत्नींपेक्षाही खूपच सुंदर होती त्याची पहिली गर्लफ्रेंड, या मोठ्या कारणामुळे झाले होते वेगळे...

rhea chakraborty to work with nikhil dwivedi main

सध्या रिया चक्रवर्ती ची तात्पुरती जा’मी’ना’व’र सु’ट’का झाली असली, तरीही तिच्यावरील सं’श’या’म’ध्ये कोणतीही कमी झालेली नाही. त्यामुळे साहजिकच तिच्या आयुष्यातील स’म’स्यां’चे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. कारण रिया ही मुंबईमध्ये आता एक नवीन घर शोधत आहे.

सध्या इन्स्टाग्राम वर रिया चक्रवर्ती व तिच्या आई- वडिलांचा एक व्हिडिओ खूपच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये रिया ही आपल्या कुटुंबासह एका नवीन घराच्या शोधात आहे.

883430 rhea house mumbai pti

त्यामुळे ती लवकरच एका नवीन घरात आपल्या कुटुंबासह शिफ्ट होईल, असे समजते. रिया चक्रवर्ती व तिच्या आई- वडिलांसोबतचा तिचा हा व्हिडीओ मुंबईतील खार येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही आपल्यावरील आरोपातून सु’र’क्षि’त’प’णे बाहेर पडणार का? तिचे बॉलीवुड मधील करियर हे यापुढे कितपत सुरक्षित आहे, याबद्दल काहीही सांगता येणार नाही. त्यामुळे पुढील भविष्यात आता रिया ला आणखी बऱ्याच नव्या अ’ड’च’णीं’ना तोंड द्यावे लागणार. असे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे.

See also  सुपरस्टार प्रभास सोबत या अभिनेत्रीचा फोटो व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर चर्चांना उधाण, कोण आहे ती अभिनेत्री?

rhea 5

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment