या अभिनेत्याने केले होते अभिनेत्री शिल्पा शेट्टीला सर्वांसमोर किस, त्यानंतर झाले मग असे काही…

आपण अनेक चित्रपट आणि सिरीज मध्ये किसिंग सिन पाहिला असेल. सध्याच्या काळात तर तो खूप साधारण झालेला आहे. पण 90 च्या काळात तो खूप कवचित दिसायचा. त्यामुळे लोकांना त्याबद्दल बरच काही वाटायचं.

म्हणजे अनेक अभिनेत्री आणि त्यांचे किसिंग सिन खूप व्हायरल झालेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे का भर पब्लिक मध्ये एका शो मध्ये एका अभिनेत्री चा परदेशी अभिनेत्या ने किस घेतला होता जो कोर्टात गेला होता.

5496a85b75135bb5d002e462aab78def

नेमकं काय आहे हे प्रकरण आज आपण जाणून घेणार आहोत. शिल्पा शेट्टी ही चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आजही तो शो मधला रिचर्ड चा किस म्हणलं की शिल्पा समोर येतेच. तो आजही अधून मधून व्हायरल होत असतो.

READ  एकच किस घेतला "या" अभिनेत्याने अन रेखाजी पडल्या च'क्क'र येऊन, दहा वर्षे रखडली होती फिल्म...

चित्रपटांमध्ये किसींग सीन कॉमन झालं आहे. पण खऱ्या आयुष्यात अभिनेत्रींना काही अशा घटनांना सामोरं जावं लागलं आहे, ज्या घटना अभिनेत्री त्यांच्या आयुष्यात कधीचं विसरू शकत नाहीत.

shilpashetty

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राच्या जीवनात देखील असे प्रसंग आले. शिल्पा तिच्या आयुष्यातील त्या तीन किस कधीचं विसरू शकत नाही. ज्यामुळे अनेक वा’द देखील झाले. तर काहींना माफी देखील मागावी लागली.

कारण पब्लिक ली तस नाही चालणार ना. त्या एका गोष्टी मुळे रिचर्ड आणि शिल्पा शेट्टी या दोघांनी माफी मागितली आणि या घटेनवर पडदा टाकला. तरी आजही तो व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत असतो. युट्यूबवर तर आहेच तो व्हिडीओ.

Shilpa Shetty Richard Gere

रिचर्ड गेरे जेव्हा त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात आला होता, तेव्हा एका कार्यक्रमादरम्यान रिचर्डने शिल्पाला ब’ळ’ज’ब’री किस केलं होतं. जेव्हा कार्यक्रमाचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, तेव्हा ते फोटो वादाच्या भोवऱ्यात अडकले. त्यानंतर रिचर्डला शिल्पाची माफी देखील मागावी लागली.

READ  या बॉलिवूड अभिनेत्याला दिग्दर्शकाने ध'क्के मा'रून सेट वरून दिले होते काढून, कारण ऐकून थक्क व्हाल!

शिल्पाला केलेलं तिसरं किस म्हणजे ‘धडकन’ चित्रपटातील. ‘ध’ड’क’न’ चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचं किसींग सीन तु’फा’न चर्चेत आलं. तेव्हा शिल्पा आणि अक्षय रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यांचं नातं फार काळ काही टिकू शकलं नाही.

cc7807887819b52e1c67c8c29ac8d184

पण शिल्पा शेट्टी आणि किस हे एक समीकरण च झालं होतं. पण आता तिने जेव्हा राज कुंदरा संग लग्न केलं तेव्हापासून जरा ती या गोष्टी पासून खूप लांब आहे. नवऱ्या संगच व्हिडीओ बनून चर्चा मध्ये राहते. चाहत्यांच्या. तर अस आहे हे एक प्रकरण.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  अभिनेत्री अनुष्का शर्मा विराट कोहलीकडून कपडे उधार घ्यायची, यामागचे कारण ऐकून थक्क व्हाल!

Leave a Comment