अभिनेत्री दीपिका पदुकोन आहे पती रणवीर सिंग पेक्षाही श्रीमंत, दीपिकाची संपत्ती पाहून डोळे पांढरे होतील…

मित्रांनो!, बॉलिवूडच्या झगमगत्या दुनियेत मोस्ट रोमँटिक कपल म्हणून फेमस असणारी बाजीराव आणि मस्तानीची जोडी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण यांची जोडी.

ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक असून दोघेही आजमितीला बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार म्हणून ओळखले जातात. हे दोघेही अनेक नामांकित ब्रॅंडचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहेत. त्यात सुद्धा दीपिका ही बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तर रणवीर देखील बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

sei 41917547 5c72 e1544114044633

‘प्युअरनेटवर्थ’ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला वर्षभरात कमीत कमी २५ कोटी रुपये मिळतात. तर, ‘रिपब्लिक टीव्हि’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन वर्षांपासून दीपिकाची संपत्ती ही दरवर्षी ४० टक्क्यांनी वाढते आहे.

सध्याच्या घडीला दीपिकाची एकूण संपत्ती ही ५० मीलियन डॉलर इतकी आहे. दीपिका तिच्या एका चित्रपटासाठी साधारणपणे १० -१२ कोटी रुपये घेते. कोणत्याही ब्रँडची ब्रँड अम्बॅसिडर होण्यासाठी ती ८ कोटी रूपये मानधन घेते. दीपिकाला प्रत्येक महिन्याला सरासरी ३० चित्रपटांच्या ऑफर्स येतात. ती एका महिन्याला २ कोटी रूपये कमवते.

READ  कैटरीना कैफच्या प्रेमात पडले होते हे सुपरस्टार अभिनेते! या अभिनेत्याने तर केली होती लग्नाची तयारी पण ऐनवेळी...

6158197453001ae18e149542ffcf5edb

दीपिकाकडे असलेल्या महागड्या, आलिशान गाड्यांबद्दल बोलावयाचे झाल्यास सध्या तिच्याकडे ऑडी A8, रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या असंख्य महागड्या गाड्या आहेत. दीपिका समाजसेवा देखील करते.

तिने महाराष्ट्रातील एक संपूर्ण गाव दत्तक घेतले असून त्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ती कार्यरत असते. तिच्या इन्व्हेस्टमेंट बद्दल सांगायचे झाल्यास दीपिकाने ऑल अबाऊट यु तसेच के ए एंटरटेन्मेंट या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली असून या तिच्या कंपनीज आहेत.

21reception70

आता रणवीर सिंग बद्दल बोलूयात रणवीरची एकूण संपत्ती ही २०७ कोटींची आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. रणवीर एका वर्षात ३० कोटी रूपये कमवतो. दरम्यान, रणवीर एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपये आकारतो.

READ  या खानदानी शापामुळे खऱ्या जीवनात कधीच झाले नाही 'शोले' चित्रपटातील ठाकूरचे लग्न, ऐकून विश्वास बसणार नाही...

रणवीरकडे महागड्या गाड्या आहेत. ऍस्टन मार्टिन रॅपिड, जग्वार एक्सजेएल, टोयोटा लँड क्रूझर प्राडो, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज बेंझ जीएलएस या सगळ्या गाड्यांची किंमत ही ७० लाखापासून ३.२९ कोटीं पर्यंत आहे.

ranveer story 050815042518

एवढंच नव्हे तर रणवीरकडे ६८ लाखांचे शूज कलेक्शन आहे. रणवीरचा मुंबईच्या ब्युमोंडे टॉवर्समध्ये सी फेसिंग अपार्टमेंट आहे. याची किंमत १५ कोटी रुपये असून गोरेगाव येथे १० कोटींची आणखी एक प्रॉपर्टी आहे. एवढंच नाही तर गोव्या मध्ये जवळपास ९ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. दीपिका आणि रणवीरची एकत्र ३१० कोटींची एकूण संपत्ती आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  अभिनेत्री राखी सावंत बाबतीत झालाय खूपच ध'क्का'दा'य'क खुलासा, ऐकून विश्वासच बसणार नाही...

Leave a Comment