दिव्या भरतीच्या मृत्यूचे श्रीदेवी होते असे कनेक्शन, लाडला चित्रपटाच्या दरम्यान घडली होती विचित्र घटना!

बॉलिवूडमधील दिव्य भारती यांचे नाव अशा अभिनेत्रींमध्ये मोजले जाते ज्यांनी इंडस्ट्रीमध्ये लवकर प्रसिद्धी मिळवली. तिचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला. असे म्हटले जात होते की, एकाच वेळी प्रसिद्धीत असलेल्या अभिनेत्री दिव्या भारती आणि श्रीदेवी एकमेकांसारख्या दिसत असत म्हणजे सोप्या शब्दात सांगायचे झाले तर डुप्लिकेट कॉपी होत्या. पण या दोघींचा मृत्यूही आश्चर्यचकितपणे झाला. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यापैकी एकीची पुण्यतिथी आणि दुसरीचा वाढदिवस लागोपाठ तारखेला येतो.

दिव्या भारती यांनी 1992 च्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटाने लाइमलाइटच्या या जगात पाऊल ठेवले. ती बॉलीवूडमध्ये येताच लोकांनी लोक असे म्हणायला लागले कि दिव्या भरती हि श्रीदेवीची जागा घेईल. 2 फेब्रुवारी 1974 रोजी जन्मलेल्या दिव्याने भारतीची अशीच एक गोष्ट सांगितली जाते जी श्रीदेवीशीही संबंधित होती.

वास्तविक, 1994 च्या लाडला चित्रपटात दिव्या भरती मुख्य भूमिकेत होती. तिचे शूटिंगही थोड्या अंशी पूर्ण झाले पण चित्रपटाच्या समाप्तीपूर्वीच तिचे … झाला. आणि हा चित्रपट अर्ध्यावर लटकला होता. यानंतर, दिव्या भारती गेल्यानंतर श्रीदेवीला घेण्याचा विचार चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला आणि तिला भेटायला पोहचले. श्रीदेवीने ‘लाडला’ चित्रपट साइन केला होता.

पण जेव्हा चित्रपटाचे शूटिंग ६ महिन्यांनंतर सुरू झाले तेव्हा श्रीदेवीबरोबर अनेकदा अपघात होत होते. सेटवर विचित्र घटना घडत होत्या. एका सीनमध्ये श्रीदेवी शक्ती कपूर आणि रवीना टंडन यांच्याशी बोलणार होती, पण ज्या ठिकाणी दिव्या भारती अडकल्या होत्या त्याच ठिकाणी श्रीदेवी वारंवार अडकत असे. हा प्रकार पाहून रवीना टंडन आणि शक्ती कपूर दोघेही घाबरले. या दोघांच्या …नंतर ही गोष्ट संपली. आणि दोघांचा …ही एक रहस्यच राहिला. दिव्या भारती यांचे वयाच्या 19 व्या वर्षीच … झाले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment