“मला सलमान खानच्या उपकाराची गरज नाही” या प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्रीचं विधान, कारण ऐकून विश्वास बसणार नाही…

बॉलिवूड मध्ये काही मोठ्या हस्ती सगळं काही बघतात असं म्हटलं जातं. म्हणजे बॉलिवूड काही खान घराण्यातील इशाऱ्यावर चालते असं आहे. सलमान खान म्हंटलं की सगळे स्टार गप्प असतात.

pjimage50

कुणाला मोठं करायचं आणि कुणाला कमी हे सगळं त्याच्या इशाऱ्यावर. अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांना सलमान खान ने लॉन्च केलेलं आहे. तर अश्यात एक अभिनेत्री म्हणतेय की मला त्याच्या उपकाराची गरज नाही. कोण आहे ती अभिनेत्री ही जाणून घेण्याची आपल्याला खूप उत्सुकता लागलेली असेल तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात.

रिमी सेन ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जायची. ‘हंगामा’, ‘धूम’, ‘हेरा फेरी’, ‘दिवाने हुए पागल’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांद्वारे तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. परंतु तब्बल एक दशक लोकप्रियतेच्या शिखरावर राहिलेली रिमी सध्या बेरोजगार आहे.

READ  अंडरवर्ल्ड डॉन अबुच्या प्रेमात वे'डी झाली होती हि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, त्यानंतर झाले असे काही कि...

rimi 010816053135

तिला कामाची गरज आहे. मात्र याही परिस्थितीत तिनं सलमान खानची मदत घेण्यास नकार दिला आहे. तिला कुठल्याही प्रकारचे उपकार नकोयेत असं म्हणत तिनं भाईजानची मदत स्विकारण्यास नकार दिला आहे.

रिमी सेन गेली काही वर्ष बॉलिवूडपासून दूर आहे. तिनं 2011 साली शागिर्द या चित्रपटात शेवटचं काम केलं होतं. त्यानंतर तिनं काही काळ बॉलिवूडमधून ब्रे’क घेण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय चूकला असं तिला वाटतंय. पुढे काही वर्ष तिला चित्रपटांच्या ऑफर मिळत होत्या परंतु कथानकात फारसा दम नसल्यामुळं तिनं नकार दिला. अन् आता अशी प’रि’स्थि’ती उ’द्भ’व’ली आहे की तिला काम करायचंय पण तिला कोणी काम देण्यास तयार नाही.

rimi sen talks about salman khan 001.jpg?format=webp&compress=true&quality=80&w=1200&dpr=2

रिमीनं अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ती म्हणाली, “बॉलिवूडपासून दूर राहण्याचा निर्णय चूकला. पण मी तरी काय करणार त्याच त्याच भूमिका साकारुन मला कंटाळा आला होता. मला विद्या बालनसारख्या हटके व्यक्तिरेखा साकारायच्या होत्या. पण अशा भूमिका मला मिळाल्याच नाहीत. माझे चित्रपट सुपरहिट होत होते.

READ  कधी काळी 150 रुपये पगारावर काम करायची तारक मेहता मधील ही अभिनेत्री, आज आहे करोडोंची मालकीण...

मानधन चांगलं मिळत होतं. पण काम करुन मला आनंद मिळत नव्हता. त्यामुळं काही काळ ब्रे’क घेण्याचा निर्णय घेतला. पण गेल्या काही वर्षात बॉलिवूडमध्ये बरेच बदल झाले आहेत. नव्या अभिनेत्री प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यामुळं निर्मात्यांसमोर आता नवे पर्याय उपलब्ध आहेत.

65982678

त्यामुळं ते मला नकार देतायेत, मला काही जणांनी सलमानची मदत घेण्याचा स’ल्ला दिला. परंतु मला कोणाच्याही मदतीची गरज नाही. उगाच कोणीतरी तुमच्यावर उपकार करतंय अशी भावना मनात राहते. मला माझ्या टॅलेंटच्या जोरावर काम मिळवायचंय.” रिमीनं घेतलेल्या या निर्णयाची चाहते स्तुती करत आहेत.

तर अनेक अभिनेत्री घा’ब’र’ता’त सलमान खान ला तर ही अभिनेत्री मात्र खूप बि’न’धा’स्त आहे. तर अश्या पध्दतीने हा प्रकार आहे. तर तिला तिच्या स्वबळावर मोठं व्हायचं आहे. तिला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.

READ  अनिल अंबानींची पत्नी आहे ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, वडिलांच्या विरोधात जाऊन केले होते लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

rimisen4 1414740786

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment