आर्चीच्या दिवाळी लूकने केलं सर्वांना घायाळ! लोकं म्हणतायत सैराट झालं जी…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

दिवाळीच्या सणानिमित्ताने बॉलिवूड, मराठी व इतर सर्वच कलाक्षेत्रात काम करणारे मान्यवर मंडळी मग ज्यामध्ये अभिनेते अभिनेत्री या येतात हे सगळे आपापल्या सोशल मीडियावर नटून थटून फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असतात. ज्यामुळे चाहते त्यांच्या आयुष्यात ली दिवाळी अनुभवतात.

या दरम्यान आज आपण अश्या अनेक अभिनेते व अभिनेत्री यांच्या सोशल मीडियावर दिवाळी लूक ची झलक पाहिली असेल. ज्यामध्ये रिंकू राजगुरू ही मराठी व आता हिंदीत सुद्धा आपलं नाणं खणखणीत वाजवणारी आघाडीची अभिनेत्री बनलेली आहे.

87256679

रिंकू राजगुरू या अभिनेत्री ला आपण सर्वप्रथम सैराट या चित्रपटात पाहिलंच असेल. त्यामध्ये तिने आपला अभिनय एवढ्या उंचीवर नेला की तिथून तिचे तारेच चमकले. इंडस्ट्रीत साठी तिचे दरवाजे असे खुले झाले की ती आज टॉप ची अभिनेत्री आहे. तिच्या इतका फॅन फोल्लो आज कुणाचेच नाही आहेत.

See also  महिन्याला 50 लाख रुपये कमावते ही 9 वर्षांची मुलगी, जाणून घ्या काय करते असे काम कि कमावते लाखो रुपये...

बरं तिची ओळख म्हणजे फक्त सैराट मधील आर्ची नाही तर त्यानंतर तिने केलेला कागर व त्यामधील एका वेगळ्या धाटणीचा रोल असो किंवा त्यानंतर आलेला हिंदी सिनेमा आणि काही वेबसिरीज असो. तिने आजवर बरच काही असं उत्तम काम केलेले आहे. ती शूट साठी नेहमी परदेशात सुद्धा जात असते.

86166992

या दिवाळीच्या सणात सुद्धा रिंकू राजगुरू हे नाव प्रचंड चर्चेत आहे तिच्या चाहत्यांच्या. कारण तिचा सणाचा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहत्यांच्या मनात उतरत आहे. म्हणून तेही लाईक, कमेंट आणि शेयर करत आहेत.

आपणही खाली तिचा हा दिवाळी लूक बघू शकता. हळूहळू रिंकू ची वाटचाल हिंदी कडे आहे. आणि योग्य मार्गावर आहे सध्या. तिच्यात प्रगल्भता ही खूप आलेली आहे. तिचा सोशल मीडियावर चांगला चाहता वर्ग आहे. याचसोबत घराघरांत सुद्धा तिला सगळे ओळखतात. रिंकू किंवा आर्ची म्हणून लहान बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत तिला ओळखतात अशी ती एकमेव मराठी हिंदी आजवरची अभिनेत्री आहे.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment