सैराटनंतर आर्ची व परशाचे नवीन फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल, दोघांचा बदललेला जबरदस्त लुक पहा…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“सैराट” हा चित्रपट 2016 मध्ये रिलीज झाला. त्यामुळे यामधील आर्ची व परशा यांनी अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले. या चित्रपटाला आता पाच वर्षे पूर्ण झाली असली तरी अजूनही झिंगाट या गाण्यावर लोक चिंगाट ङान्स करतात. या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला होता. त्यातूनच आर्ची व परशा हे सर्वत्र घराघरांत पोहोचले.

सैराट मध्ये आर्ची ची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने साकारली होती. तर परशाची भूमिका अभिनेता आकाश ठोसर याने साकारली होती. यामधून हे दोघेही एका रात्रीत फेमस झाले. आता अनेक वर्षानंतर ते दोघेही पुन्हा एकत्र आले आहेत. त्या दोघांनींही सोशल मीडियावर फोटोज् शेयर केले आहेत.

See also  कुली चित्रपटात अमिताभ सोबत होणाऱ्या अपघाताचा या अभिनेत्रीला झाला होता आभास, त्यामुळे तिने अर्ध्यारात्रीच...
Advertisement

maharashtra times

रिंकू राजगुरू हिने आकाश ठोसर सोबत फोटोज् शेयर करत म्हटले की, बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर जुन्या मित्राला भेटल्यावर खूप आनंद झाला. भेटल्यावर ती फिलिंग अजून बदलली नाही. रिंकू राजगुरू हिने शेयर केलेला हा फोटो पाहून त्या दोघांमध्येही खूप बदल झाल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. चाहते पुन्हा उत्सुकतेने सैराट 2 ची वाट पाहत आहेत. तर काही युजर्स हे आर्ची व परशाची जोङी ही खूप भन्नाट दिसते, अशा कमेंट्स करत आहेत.

Advertisement

आकाश ठोसर व रिंकू राजगुरू यांनी सैराटनंतर पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्या दोघांनीही चित्रपट व वेबसिरीज मध्ये काम केले. रिंकूच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तिने कागर, मेकअप या चित्रपटांत काम केले. तसेच हंड्रेड वेबसिरीज आणि नेटप्लिक्सवरील अनपॉज्ङ मध्ये ती झळकली.

See also  महाराष्ट्रातील या रेल्वे स्टेशनवर शूट होतात बॉलीवूडमधील सर्वात जास्त चित्रपट, एका चित्रपटासाठीची फीस ऐकून थक्क व्हाल!

maharashtra times

Advertisement

अभिनेत्री रिंकू राजगुरू ही झुंङ या हिंदी चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे. अमोल पालेकर यांच्यासोबत जस्टिस ङिलिव्हर्ङ या वेबसिरीज मध्ये ती काम करताना दिसणार आहे. तसेच छूमंतर या चित्रपटात देखील तिने काम केले आहे. तसेच आकाश ठोसर बद्धल सांगायचे झाले तर सैराटनंतर त्याने एफ्यू : फ्रेंङशीप अनलिमिटेड या चित्रपटात काम केले आहे. तसेच हिंदी वेबसिरीज लस्ट आणि 1962 : द वॉर इन द हिल्स मध्ये सुद्धा त्याने काम केले आहे. झुंङ या हिंदी चित्रपटात आकाश व रिंकू हे दोघेही चाहत्यांना पुन्हा एकदा पाहायला मिळतील.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बॉलिवूड मधील या प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरालाच घातला को'रो'नाने विळखा, जाणून घ्या कोण आहे तो अभिनेता...
Advertisement

Leave a Comment

close