सैराट फेम आर्ची – परश्या खूप दिवसांनी आले एकत्र, त्यांचे फोटो सोशल मीडियावर होत आहेत तुफान व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी चित्रपट सृष्टी मध्ये इतिहास घडवणारा एकच सिनेमा होऊन गेला त्याने नावाप्रमाणेच सगळ्यांना सैराट करून टाकलं. वेड लावलं गाण्यांनी आणि त्याच्या कथेने. त्या सिनेमाचं नाव म्हणजेच सैराट.

सुपरहिट झालेल्या सैराट मधील खरतर सगळीच पात्र प्रचंड लोकप्रिय झाली होती. कामे ही खूप अप्रतिम असे झाले होते. तर त्यामधील प्रमुख भूमिका साकारणारी सैराट जोडी म्हणजे आकाश ठोसर ( Akash thosar ) आणि रिंकु राजगुरू ( Rinku Rajguru ).

67557861

या दोघांच्या कामाबद्दल खूप कौतुक झालं. यांनाही चाहत्याचे खूप प्रेम मिळाले; पण काय झालं त्यानंतर काही दिवसांनी दोघेही आपल्या आपल्या वाट्याला लागले. म्हणजे वेगवेगळ्या भूमिका आल्या ऑफर झाल्या जे ज्या करत गेले.

See also  ‘बाई वाड्यावर या….’ असं म्हणणाऱ्या निळू फुलें यांच्या आयुष्यातील ह्या गोष्टी तुम्ही कधी ऐकल्या का?

मग आकाश चा एफ यु किंवा रिंकू चा तेलगू सैराट रिमेक अश्या अनेक आत्तापर्यंत चित्रपटात दोघांना ही कामे मिळाली. त्यांनी त्या सर्व मध्ये उत्तम कामे केली. पण दरम्यानच्या काळात दोघांची कधी गाठच नाही पडली. सोबत सैराट नंतर फोटो नाही आले.

maharashtra times

आणि त्यांचे चाहते जे आहेत त्यांना तर हे दोघे कधी एकत्र येतायत आणि पुन्हा काहीशी धमाल करताय असे वाटत होते. तरीही शेवटी दोघे एकत्र आले आणि त्यांनी काही मूड मध्ये बरेच फोटो पाहिले. बरं महत्वाचं हे की एवढ्या वर्षांनी भेटत आहेत म्हणल्यावर नक्कीच प्रत्येकात बदल झाला असेल. तर या दोघा मध्ये खूप बदल झाला आहे.

कलाकार तेही लोकप्रिय असण्याचं जे ग्लॅमर आहे ते त्यांना चांगलं घेता आलं आहे सोबत. त्यांनी काढलेले अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

See also  मराठमोळी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात.! श्वेता शिंदेचे फोटो झाले व्हायरल....

221516244 218201803530639 7289644518657288081 n

रिंकू आणि आकाश ने स्वतः आपल्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम ला पोस्ट केले आहेत. ज्याला खूप अल्पावधीतच लाईक आणि कॉमेंट मिळालेल्या आहेत. २०१६ साली सैराट चित्रपट रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः याड लावले. आज या चित्रपटाला पाच वर्षे होऊन गेली आहेत. आनंदाची बाब म्हणजे त्यांची लोकप्रियता अजून ही तेवढीच टिकून आहे.

आता त्यांनी शेयर केलेल्या प्रेक्षकांना काय वाटतं तेही जाणून घेऊयात. कारण खूप धड धड कॉमेंट आल्या होत्या. रिंकू राजगुरूने शेअर केलेला फोटो पाहून त्या दोघांमध्ये खूप बदल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

221614454 568111627682659 6903242088782263392 n

यांचे हे चाहते पुन्हा सैराट २ कधी येणार असे विचारत आहे. तर काही युजर्स परशा आर्चीची जोडी खूप छान वाटते अशी कमेंट करत आहेत.कारण लोकांना त्यांची जोडी एकत्र पाहायला, नाव ऐकायला फार आवडते. बघा एखाद्या जोडीचा जर प्रभाव पडला तर तो निघत नाही कधीच.

See also  कोट्यवधी संपत्तीचे मालक असूनही अभिनेते नाना पाटेकर जगतात अत्यंत साधारण आयुष्य, दररोज करतात ते ही कामे...

त्यांचे फोटो सोशल मीडियावर सर्वांना आवडत आहेत. दोघांनी ही खूप दिवसांनी जुन्या जवळच्या मित्रांची भेट ही कॅपशन रिंकू ने टाकली. तर आकाश ठोसरने ही अशीच टाकली आहे. चाहते दोघांना सोबत बघून खूप खुश झालेले आहेत.

तर त्यांचं प्रेम एकमेकांनबरोबर असेच राहावे म्हणून आणि पुढील वाटचाली त यशाचा वाटा मोठा व्हावा म्हणून शुभकामना. स्टार मराठी नेहमी वाचकासोबत. काळजी घ्या, सुरक्षित.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment