“ये लाल इश्क ! मलाल इश्क !” असे म्हणत शेयर केलेले रिंकू राजगुरूचे फोटो तुफान व्हायरल…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी मध्ये चार ते पाच वर्षांपूर्वी १०० करोड क्लब मध्ये मराठी इंडस्ट्रीला सामील करणाऱ्या चित्रपटातून एका सध्याच्या लोकप्रिय तरून अभिनेत्रीने एन्ट्री घेतली होती. तिने त्या चित्रपटात केलेल्या अभिनयाने चाहत्यांना अक्षरशः वेड लावले होते. त्या अभिनेत्री चे नाव आता आपल्याला कळलच असेल कारण मराठीला १०० करोड ची दिशा दाखवणारा एकच चित्रपट आहे तो म्हणजे सैराट आणि त्यातली फेम सुंदर लोकप्रिय आर्ची. खऱ्या आयुष्यात जिला आपण रिंकू राजगुरू म्हणून आज ओळखतो.

rinku 3

रिंकू राजगुरू उर्फ आर्ची ही नेहमी सोशल मिडीयावर कार्यरत असते. तिचे लाखो चाहते आहेत फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर. वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओ च्या माध्यमातून ती चाहत्यांना भेटत असते. आता आपण म्हणाल की एवढं तर आम्हाला माहिती आहे नवीन काय आहे ? तर सब्र करो. फल मिठा होता है.

See also  या मराठमोळया अभिनेत्रीने स्वतःच्या लग्नाच्या वरातीत केला पती सोबत डान्स, पहा व्हिडिओ...

सैराट चित्रपटातून एण्ट्री करत रसिक प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडणारी आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर कहर करतेय. तिचे नव्या रुपातले अनेक फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत. चाहत्यांना घायाळ करून टाकत आहेत. फोटो शूट भल्या भल्या अभिनेत्री ना मागे टाकत आहे.

84969467

रिंकू राज गुरु तशी फार सुंदर आहे. म्हणजे साधीशी निरागस सौंदर्य खूप तुरळक असते. त्यातलीच रिंकू एक. गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत आहे. आता तिच्या नव्या फोटोशूटचे हे फोटो नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. आपण सुद्धा तिचे हे फोटो पाहून चकित व्हाल. हे तिचं नवीन रूप खूपच भारी आहे.

तिने या सर्व फोटोमध्ये लाल साडी घातलेली आहे. ज्यामध्ये तिचं सौंदर्य हे भुरळ घालणारे आहे. अनेक चाहते त्यावर कमेंट करत आहेत. मिडिया मध्ये सुद्धा फक्त रिंकू चीच चर्चा चालू आहे. फोटो शेयर करताना ये लाल इश्क ! मलाल इश्क असे कॅप्शन सुद्धा दिलेलं आहे.

See also  या कारणामुळे अभिनेत्री मृन्मयी देशपांडे हिने "सारे गा म प लिटिल चॅम्प" या शो साठी झी मराठीला होकार दिला...

लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरुला सैराट चित्रपटातून प्रचंड फेम मिळालं होतं, तिला घराघरात आज ओळखतात. कारण चित्रपट सुद्धा लहान बाळापासून ते म्हाताऱ्या पर्यंत अनेकांनी पाहिलेला आहे. सैराटच्या आर्चीवर जगभरातील प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं. एवढंच नाही तर रिंकु वेगवेगळ्या माध्यमातून चाहत्यांच्या आपली जागा निर्माण करुनच आहे.

रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. या सगळ्याच भूमिकांना प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. आता लवकरच ती तिच्या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

rinku

त्याच सोबत नागराज मंजुळे दिग्दर्शक असलेला आणि अमिताब बच्चन अभिनित आता 2021 मध्ये रिंकु एका ‘झुंड’ या चित्रपटात झळकणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा सुद्धा झळकणार आहे. अभिनेते अमिताभ बच्चन मध्ये सुद्धा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत रिंकू झळकणार आहे. त्यामुळे रिंकूसाठी हा चित्रपट प्रचंड महत्त्वाचा ठरणार आहे. रिंकू ला तिच्या पुढील वाटचाली साठी स्टार मराठी कडून खूप शुभेच्छा.

See also  अरेच्चा! "बाहुबली" हा चित्रपट आता मराठीतून, हा प्रसिद्ध अभिनेता साकारणार मुख्यभूमिका...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment