सैराट फेम रिंकुचा साडीतला लूक झाला प्रचंड व्हायरल, फोटो पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल…

एक चित्रपट येतो, जो रसिकांच्या मनावर राज्य करतो. साऱ्या महाराष्ट्र ला वेडं करून टाकतो. त्याचं नाव सैराट आणि त्यातील भूमिका करणारी आरची परशा आणि इतर सगळीच कलाकार मंडळी, हेही खूप लोकप्रिय झाले.

त्यात आरची खूप आघाडीवर आहे. तिचं खरं नाव रिंकू राजगुरू. सैराट नंतर तिने बॉलिवूड आणि मराठी मध्ये बरेच काम केलं.आज ती अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली आहे. तिचं स्टार डम खूप प्रसिद्ध आहे. तिच्यावर साराच महाराष्ट्र फिदा आहे. कारण रिंकू आहेच गॉड. या दिवाळीत ती तिच्या साडीच्या लूक मुळे प्रचंड चर्चेत आलेली आहे. आता नेमकं काय झालं हे सविस्तर जाणून घेऊयात.

119453548 329240108291147 8816368773175529313 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनावर राज्य करणाऱ्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूचे साडीमधील फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. ती ही सोशल मीडियावर फार कार्यरत असते. तिच्याविषयी चालत असलेली चर्चा नेमकं काय ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात..

READ  महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई मांजरेकर बाबतीत केला मोठा खुलासा, म्हणाले "सलमान खान...

आर्चीने आपल्या इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये आर्चीचं साडीमधील सौंदर्य नेटकऱ्यांना घायाळ करणारं आहे. मराठी सौन्दर्याचा नजराणा त्यात तिने दाखवलेला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.

125413985 280396516722908 8356994144599000825 n.jpg? nc ht=instagram.fbom38 1.fna.fbcdn

एकतर दिवाळी आधी ती लंडन मध्ये शूट करत होती. त्यानंतर ती जेव्हा भारतात आली तेव्हापासून तिने इकडचे फोटो टाकायला सुरुवात केली.

सैराटनंतर रिंकूच्या लूकमध्ये बराच बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण त्यावेळी काम करणारी रिंकू आणि आजची रिंकू यात प्रचंड तफावत आहे. आता ग्लॅमरस लूक मध्ये आहे. अभिनय ही वेगळ्या पद्धतीने पडद्यावर साकारत आहे. एकंदरीत रिंकू हळूहळू अजूनच सुंदर दिसत आहे.

रिंकू सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. ती नेहमी रोजच्या रोज फोटो नाहीतर इतर गोष्टी मार्फत सोशल मीडियावर असते. चाहत्यांना ती प्रतिसाद ही देते. सध्या ती आघाडीची अभिनेत्रीच्या यादीत आहे. सैराट आर्चीची स्माईल पाहून महाराष्ट्राच्या तरूणांना याड लागलं होतं. जी स्माईल आता अधिकच निरागस होऊन भारी दिसत आहे.

READ  ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेचे प्रेक्षक खूपच चिडले आहेत बबड्यावर, कारण ऐकून थक्क व्हाल!

चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेलेली आर्ची दिवाळीआधीच भारतामध्ये परतली आहे.दिवाळीत भावासोबतचा एक खास क्षण आणि कुटुंबातील सर्वाना घेऊन ही तिने दिवाळी साजरी केलेली आहे.

तिला तिच्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment