सैराट मधील आर्चीचे साडीतील हटके फोटो सोशल मीडियावर होत आहेत प्रचंड व्हायरल, पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सैराट या चित्रपटात आरची ची भूमिका करणारी रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर फार चर्चेत आहे. सैराट मुळे मिळालेल्या अफाट यशामुळे ती घराघरात पोहचली होती. मालिकेत काम करणारे घराघरात जातात पण चित्रपटात काम केल्यावर एवढं लोकप्रिय कुणी होईल असं कुणालाच वाटलं नसेल.

 

पण आरची खूप प्रसिद्ध झाली. सोशल मीडियावर ही तिचे लाखो चाहते आहेत. त्यावर ती त्यांच्या संपर्कात असते. तिचे सोशल मीडियावर अनेक नवनवीन फोटो येत असतात. पण सध्या तिचा असा हटके लुक आला आहे. की चाहते ते पाहून घायाळ झालेले आहेत. फोटो खूप व्हायरल होत आहेत. आता आपल्याला प्रश्न पडला असेल की कोणते फोटो तर चला साडीतील लुक जाणून घेऊ.

See also  प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा पती अभिनय नाही तर करतो हे काम, ऐकून विश्वासच बसणार नाही...

9ba6b0b668c0b2a20c7e231a78d3126d6a0a8

सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून एका रत्रीत प्राकाशझोतात अलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. चित्रपटातील तिच्या आर्चीच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलचं डोक्यालर घेतलं. रिंकू कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

एवढंच नाही तर आर्ची तिच्या खासगी आयुष्यातील गोष्टी आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगत असते. सध्या रिंकूने पोस्ट केलेला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

78123924

फोटोमध्ये तिने साडी नेसली आहे. तिच्या पारंपरिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधत आहे. साडीतल्या तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेन्ट्स आणि लाईक्सचा पाऊप पडत आहें. एका चाहत्यांने तिच्या फोटोवर ‘एकचं नंबर दिसतेय…’ कारण तिचं आणि चाहत्यांचं तिच्यावर खूप प्रेम आहे.

बरं एक चाहता असा म्हणाला , तर दुसऱ्या चाहत्याने ‘झिंगाट’ असं लिहिलं आहे. रिंकूने पहिल्यांदा साडीताल फोटो पोस्ट केले नाहीत, याआधी देखील तिच्या साडीतील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं होतं.

See also  गाढवाच्या लग्न या मराठी चित्रपटात गंगीची भूमिका साकारणारी अभिनेत्री आज इतकी बदलली आहे, पहा आता कशी दिसते !..

5d8ca18c170f82e4dd0c178db40ef70d

रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती अभिनेत्री लारा दत्तासोबत ‘हंड्रेड’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या सीरिजमध्ये तिने एका मराठी मुलीची भूमिका साकारली होती. त्यानंतर रिंकू आता ‘झुंड’ चित्रपटात देखील दिसणार आहे.

चित्रपटात ती अभिनेता आकाश ठोसरसोबत दिसणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन देखील दिसणार असून दिग्दर्शनाची जबाबदारी नागराज मंजुळे यांच्या खांद्यावर आहे.

39777b1c798509e28549ab9b95237c58

रिंकू आता इंडस्ट्रीत आघाडी ची अभिनेत्री म्हणून उभारिला येत आहे. तिला अनेक कामे मिळत आहेत. एवढंच काय तर ती हिंदी मध्ये ही चांगले काम करत आहे. अमोल पालेकर सारख्या दिगग्ज नटासोबत ही तिचा एक नवीन सिनेमा लवकरात लवकर येत आहे.

रिंकू ला असेच बॉलिवूड आणि मराठी मध्ये यश मिळत राहो. यासाठी आणि पुढील वाटचाली करीता स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

See also  'देवमाणूस' मालिकेतील नाम्या माहीत आहे का? खऱ्या आयुष्यात आहे असा, आधी करायचा हे काम...

07 08 2019 7039 rinku rajguru marathi actress (22)

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment