“तारक मेहता…” चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अखेर या जुन्या पात्राची झाली एंट्री…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

अनेक वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून भुरळ घालणाऱ्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेत एक नवा ट्विस्ट आलेला आहे. ज्यामुळे मालिका पुन्हा चर्चेत आलेली आहे. तशी मालिका नेहमीच चर्चेत असते.

कधी कुणाच्या अफेयर मुळे तर कधी मालिकेतील रंजकते मुळे. तर आता कोणत्या गोष्टी मुळे चर्चेत तारक मेहता आली आहे, हे जाणून घेऊयात. गेल्या अनेक वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या प्रेक्षकांना गरबा क्विन दयाबेन पुन्हा कधी येणार? असा प्रश्न पडलेला आहे. का नाही पडावा कारण मालिका खूप लोकप्रिय आहे. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी आहे.

See also  अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्याच भावंडांवर केला ध'क्का'दायक आ'रो'प, म्हणाली, "मला..."

बरं यासोबतच अजून एक प्रश्न सर्वांना मालिकेच्या चाहत्यांना पडला असेल तो म्हणजे पत्रकार पोपटलालचं लग्न कधी होणार?. मालिकेतील फक्त दयाबेन आणि पोपटलाल चाहत्यांच्या मनात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं नाही तर सर्व पात्र चाहत्यांच्या जवळचे आहेत. हेच नाहीत तर इतर ही अनेक सर्व पात्र चाहत्यांना खूप आवडतात. हिंदी मध्ये इतिहास घडवणारी, टीआरपी मध्ये आघाडीवर असणारी एवढी एकच मालिका आणि त्यातील कलाकार आहेत.

आता कलाकार म्हंटलं की सोशल मीडिया आलाच. त्यात कार्यरत राहणे आलं, तेही सतत. तसेच तारक मेहता या मालिकेतील मंडळी सुद्धा कायम सोशल मीडियावर कार्यरत असतात. फोटो आणि व्हिडीओ टाकून चाहत्यांशी दिवसभरात कनेक्ट असतात.

दयाबेन कधी येणार ? रिपोर्टर कधी येणार या मधील एका प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना आता मिळणार आहे. कारण ती येतेय. म्हणजे दयाबेन ! असे आपल्याला वाटलं असेल; पण मालिकेमध्ये दयाबेन नाही तर रीटा रिपोर्टर (Rita Reporter) ही लोकप्रिय भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा (Priya Ahuja) ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेत पुन्हा पदार्पण करणार आहे. ती खूप प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. त्यामुळे तिचं पदार्पण होतय हे चाहत्यांच्या आनंददायी दृष्टीने खूप महत्वपुर्ण आहे.

See also  एकवेळ संजय राऊत बाबतीत ठीक होतं, पण कंगनाने चक्क डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर केलं हे विधान, ऐकून थक्क व्हाल!

चाहते मात्र आता दयाबेन ही रिपोर्टर सारखी येईल या प्रतिक्षेत आहेत. त्यांना उत्सुकता लागलेली आहे की दयाबेन यावी, कारण तीही क्वीन आहे तारक मेहता ची. ती आल्यावर टीआरपी झपकन उचलतो. तर बाकी तुम्ही काळजी घेत रहा. वाचत रहा. स्टार मराठी न्यूज. बॉलिवूड मधील आतल्या छोट्या मोठ्या पडद्यावर घडणाऱ्या हालचाली आम्ही आपल्याला सांगतच राहू.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment