“तारक मेहता..” मधील रीता रिपोर्टर झाली आपल्या या बोल्ड लुकमुळे ट्रोल, लोक कॉमेंट करत काय म्हणत आहेत पहा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

टेलिव्हिजनवरील सर्वांचा फेवरेट शो “तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील “रीता रिपोर्टर” तर आपल्याला सर्वांना माहितच आहे. रीताची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहुजा ही नुकतीच ट्रो’लिंग च्या जा’ळ्यात अडकली आहे.

Untitled design 2021 07 22T091851.467

प्रियाने आपला एक असा फोटो सोशल मीडियावर शेयर केला आहे, ज्यामध्ये तिने आपल्या ब्राची एक झलक दाखवली आहे. त्यामुळे लोकांना निश्चितपणे हे मुळीच आवडले नाही. म्हणून त्यांनी अनेक निगेटिव्ह कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

खूपच बो’ल्ड व स्टायलिश लुकिंग दिसत आहे : सोशल मीडियावर शेयर केलेल्या आपल्या या फोटोमध्ये प्रियाने ब्ल्यू ङेनिम शर्ट आणि ब्लॅक पँट परिधान केली आहे. आपले केस मोकळे सोडून तिने लाल रंगाची ङार्क लिपस्टिक लावली आहे. या फोटोज् मध्ये प्रिया कमालीची स्टायलिश दिसत आहे.

See also  "तारक मेहता..." मध्ये झाली नवीन पात्राची एंट्री, दयाबेन कि बबिताजींची भूमिका साकारणार ही अभिनेत्री?

navbharat times

या फोटोसोबत कॅप्शन मध्ये तिने लिहिले आहे की,”आपल्या आत्म्याला जी गोष्ट छान वाटते, ती लगेचच करून टाकायची.” अभिनेत्री प्रिया आहुजा हिचे हे फोटोज् तिचे पती आणि शो चे निर्देशक मालव राजदा यांनी क्लिक केले आहेत. त्यामुळे जेव्हा युजर्सने तिच्या या फोटोज् वर कमेंट्स केल्या आहेत, तेव्हा मालव राजदा यांनी खूप चांगल्याप्रकारे त्यांची शाळा घेतली आहे.

युजर्सने ज्या बकवास कमेंट केल्या आहेत, त्यावर मालवने उत्तर दिले आहे की,”आपल्या आई व बहिणीला सुद्धा असे बोलून पाहा आणि मग बघा बरं त्या कशा रिएक्ट होतील.” ज्याप्रकारे युजर्स प्रियाच्या फोटोवर विचित्र कमेंट्स करत आहेत, तसेच काही युजर्सने तिच्या बोल्ड लुकिंग सौंदर्याचे कौतुक सुद्धा केले आहे.

See also  मराठी अभिनेत्री श्रिया पिळगावकरने केले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट, तिचे फोटो पाहून तुम्हीदेखील व्हाल मं'त्र'मु'ग्ध...

navbharat times

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment