अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांचा हा रोमॅन्टिक व्हिडीओ तुम्ही पाहिलात का? व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल…

Advertisement
ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

महाराष्ट्राची लाडकी वहिनी अभिनेत्री जेनेलिया ङिसूझा आणि लातूरच्या भूमीतला आपला मराठमोळा पठ्ठ्या अभिनेता रितेश देशमुख या दोघांची जोडी चाहत्यांना खूप आवङते. ही जोडी चाहत्यांच्या फेवरेट जोङीमधील एक भन्नाट जोडी आहे. म्हणून तर स्टार कपल्स म्हणून रितेश व जेनेलिया यांना लाखो फॅन्स फॉलो करतात.

Riteish Genelia love story

Advertisement

त्यामुळे हे कपल आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी नेहमी आपले नवनवीन व्हिडिओज पोस्ट करत असतात. हे दोघेही लवबर्ङ कधी एकमेकांसोबत क्यूट असे भां’ड’ण करताना दिसतात. तर कधी एकमेकांवर खूप प्रेम करताना दिसतात.

त्याचप्रमाणे अभिनेता रितेश देशमुख ह्याने हल्लीच एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तो आपली पत्नी जेनेलिया हिच्यासोबत मनमोहक प्रेमाचे क्षण अनुभवताना दिसत आहे.

See also  ही प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री चक्क 'कं'डो'म' विकताना दिसत आहे, काय आहे नेमकं हे प्र'क'र'ण जाणून घ्या...
Advertisement

आपल्या इन्स्टाग्रामवर रितेश देशमुखने एक इन्स्टाग्राम रिल शेयर केली. ज्यामध्ये रितेश आणि जेनेलिया हे एकत्र बोटिंग करताना दिसत आहेत. तेव्हा रितेश 1988 मध्ये रिलीज झालेला आमीर खान आणि जुही चावला यांचा चित्रपट” कयामत से कयामत तक” च्या गाण्यावर “अकेले हैं,तो क्या गम है” यावर आपल्या पत्नीसोबत अफलातुन एक्स्प्रेशन देत त्याने व्हिडिओ बनवला आहे.

Advertisement

या व्हिडिओ मध्ये रितेशने जेनेलियाला सुद्धा टॅग केले होते. त्यांच्या या व्हिडिओला 2 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. तर 55 हजार लोकांनी लाइक देखील केले आहे.

freepressjournal%2F2019 09%2F5bc566d1 dfb4 4c4d 9de7 0ebff72d5683%2FWATCH Riteish Deshmukh and wife Genelia D Souza indulge in some mushy PDA

Advertisement

रितेश देशमुख च्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले तर तो लवकरच आपल्याला “बच्चन पांङे” ह्या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये त्याच्यासोबत अक्षयकुमार हा देखील आपल्याला दिसेल. तर अभिनेत्री जेनेलिया ङिसूझा हिने “तुझे मेरी कसम” मधून आपल्या करियरची सुरुवात केली. “जाने तू या जाने ना” आणि “मस्ती” या चित्रपटात तिने काम केले आहे. परंतु लग्नानंतर तिने ब्रेक घेतला आहे.

See also  बॉलीवूड अभिनेत्रीं पेक्षा ही सुंदर आहे सिंगर यो यो हनी सिंगची पत्नी, पहा तिचे सुंदर फोटो...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Advertisement

Leave a Comment

close