रितेश देशमुखने या हृ’द’य’स्प’र्शी कारणामुळे सोडल्या आहेत आपल्या आवडत्या सवयी, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलीवूडचा मराठमोळा स्टार रितेश देशमुखचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त दोन मनोरंजक किस्से आमच्या रसिक वाचक साठी.

फेव्हरेट नॉ’न’व्हे’ज खाणे सोडले: कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर स्पेशल एपिसोड मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना रितेशने त्याची फेव्हरेट कॉफी व नॉ’न’व्हे’ज खाणे कायमचे का सोडले याचे अ’त्यं’त भा’व’नि’क कारण सांगितले.

तो म्हणाला की, “आम्ही आमच्या शरीरातील अ’व’य’व’दा’ना’चा निर्णय घेतलेला आहे. माझे वडील, महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री मा. विलासराव देशमुख यांचा मृ’त्यू हा, शरीरातील अ’व’य’व नि’का’मी झाल्यामुळे घ’ड’ला.

1873675

वेळेवर नि’रो’गी आणि सुदृढ अ’व’य’व दाता न मिळाल्यामुळे हे घ’ड’ले. असा दु’र्दै’वी प्र’सं’ग इतर कुणावरही येऊ शकतो. अशावेळी वेळेवर योग्य अ’व’य’व दाता मिळाल्यास एखाद्याचा जीव वाचू शकतो. म्हणून आम्ही स्वतःचे अ’व’य’व दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

See also  ऐश्वर्या रायची मुलगी आराध्या विषयी झाली ही भविष्यवाणी, ऐकून सारा देश झाला आश्चर्यचकित...

आपले अ’व’य’व आपल्या सोबत व नंतरही सुदृढ, नि’रो’गी ठेवण्यासाठी मी कॉफी व नॉ’न’व्हे’ज कायमचे सोडले आहे. जेणेकरून आपण एक सु’दृ’ढ व नि’रो’गी अ’व’य’व दाता जी’व’र’क्ष’क होऊ शकू.”

Riteish Deshmukh

मुलाचे नाव रियान का ठेवले? हा रंजक किस्सा नुकताच रितेशने एका कार्यक्रमात शेअर केला आहे. आपल्या मुलाच्या जन्माच्या वेळी रितेश व जेनेलियाला उत्सुकता होती की, आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे ? त्यावेळी रितेश शु’टीं’ग साठी पोलंड मध्ये असतांनाही त्याच्या डो’क्या’त मुलाचे नाव काय ठेवावे हाच विचार चाललेला होता.

डिनर नंतर रात्री हॉटेलच्या बागेत शतपावली करत असतांना त्याला रियान हे नाव सुचले. रितेश मधील पहिला ‘रि’ आणि जेनेलिया मधील शेवटचा ‘या’ असे एकत्र करुन ‘रियान’ हे नाव आपल्या मुलाला ठेवायचे का? असा प्रश्न त्याने जेनेलियाला विचारला, तर जेनेलिया म्हणाली पण रियान याचा अर्थ काय? खरेतर रितेशला पण याचा याचा अर्थ माहीत नव्हता .

See also  टिकटॉक बॅन झाल्यानंतर प्रसिद्ध टिकटॉक स्टार जन्नत झुबैर काय म्हणाली पहा...

Riteish

मग त्यांने  रियान चा अर्थ नेट वर शोधला. तिथे त्यांना रियान चा अर्थ सापडला. रियान हा मूळचा संस्कृत शब्द होता व तो सर्वच भाषेत वापरला जातो. रियानचा अर्थ राज्य करणारा, किंवा छोटा राजा असा आहे. आणि तसेही रितेश देशमुखच्या घरात जन्म घेणे हे काही कुणा राजा पेक्षा कमी आहे का…?

तर अशा या आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठमोळा स्टार रितेश देशमुखला स्टार मराठी टीम व आपणां सर्व रसिक वाचक, प्रेक्षक चाहत्यांतर्फे वाढदिवस व भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Star Marathi News

Star Marathi News

Leave a Comment