मराठी अभिनेता रितेश देशमुखला सकाळी उशिरा उठल्यावर भेटतो मार, कारण ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सध्या बॉलिवूड मध्ये अनेक कलाकार यांच्या कलाकृती व्हायरल होताना आपण पाहिलं असेल पण यावेळी जरा भलतीच गोष्ट घडलेली आहे. जी जराशी विचित्र आहेच. तर एका प्रसिद्ध अभिनेत्या सोबत हा प्रकार घडला आहे. आता आपल्याला तो प्रकार काय ?

आणि कोणासोबत घडला याची उत्सुकता लागलेली असेल तर चला मग सविस्तर जाणून घेऊयात. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.

Riteish Deshmukh

रितेश सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. तो नेहमीच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. त्यात त्याचे कॉमेडी व्हिडीओ हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतात.

आता रितेशचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याने सकाळी उशिरा उठल्यावर काय होतं ते सांगितलं आहे. आणि त्याचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. आधीच त्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. त्यात हा एक नवीन.

See also  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला चाहत्याने विचारले 'तू सिंगल का आहेस?' त्यानंतर जे झाले...

GettyImages 1182112688 scaled

रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रितेशने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट परिधान केले आहे. तर तो ज्युस पिताना दिसत आहे.

त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती रितेशला विचारते की, “तू सकाळी उशिरा उठलास तर तुला काय खायला मिळते?” तर, उत्तर देत रितेश म्हणतो की, “चप्पल”.‘शुभ सकाळ’, असं कॅप्शन देत रितेशने तो व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

a78640097ff922bf2611afb417bbe54c

रितेश आणि त्याची पत्नी जेनेलिया हे दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्या दोघांचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. या दोघांचे एकत्र अनेक कॉमेडी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

See also  "कमेंट्स करण्याआधी 10 वेळा विचार करा, अन्यथा परिणाम होतील खूपच वाईट, 'या' अभिनेत्रीने दिलीय ध'मकी...

तर रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख हे दोघेही असे व्हिडीओ बनवत असतात. त्यांचे असे रिल्स व्हायरल ही होत असतात. त्यात हा आता नवीन व्हिडीओ आहे.

ed67aa54f7563bfbd0ddf5733fc679b9

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment