अभिनेत्री जेनेलिया हे नाहीये अभिनेता रितेश देशमुखचं पहिलं प्रेम, जाणून घ्या कोण आहे मग रितेशचं पहिलं प्रेम…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

बॉलिवूड मध्ये मराठीचा ठसा उमटवणारा एकमेव अभिनेता आहे त्याचे वडील दिवंगत माजी मुख्यमंत्री होते. होय विलासराव देशमुख यांचा मुलगा सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख. तर त्याच्याबद्दल सध्या सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत आहेत. त्या म्हणजे त्याचं पहिलं प्रेम हे जेनेलिया नाही ! बाबो तर मग कोण आहे ? हेच आपण आता सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग.

article l 20191176204522845000

आज बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जेनेलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. (Riteish Genelia love story) त्यांचे बॉडिंगही चांगले आहे. अनेकवेळा दोघेही समाजमाध्यमांवर व्हिडिओ शेअर करत असतात. या व्हिडिओला नेटकऱ्यांची चांगली पसंती मिळेत. बऱ्याच वर्षांची मैत्री आणि त्यानंतर लग्न अशी त्यांची प्रेमकहाणी सगळ्यांनाच माहितच आहे. या जोडीचा संसार गुण्यागोविदाने सुरु आहे. असे तरीही त्यांच्या प्रेमाची चर्चा नेहमी असते.

See also  धर्मासाठी फिल्म इंडस्ट्री सोडणाऱ्या अभिनेत्रीने या मोठ्या कारणामुळे अचानक गुपचूप केले लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

कारण सोशल मीडियावर रोज काही न काही रिल्स म्हणा किंवा वेगवेगळ्या आठवणींचे व्हिडीओ ते शेयर करत असतात. जे व्हायरल होतात. कारण त्यांच्या दोघांना लाईक करणारा मोठा चाहता वर्ग मराठी आणि हिंदी त ही खूप आहे.

Riteish Genelia love story

बरं आता नवीन चर्चा सुरु झाली आहे. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) याचे पहिले प्रेम जेनेलिया (Genelia D’Souza) नाही, हे रितेशनेच सांगितले आहे. (Riteish Deshmukh’s first love) त्यामुळे ही चर्चा आहे. तर पहिले कोण प्रेम आहे ?

बॉलिवूड मधील लोकप्रिय जोडी म्हटलं की रितेश-जेनेलियाच. या जोडीकडे पाहिले की हे दोघे एकमेकांसाठीच बनले आहेत, असे कोणीही मान्य करेल. या दोघांची प्रेमकहाणीही रंजक आहे. एका सिनेमाच्या सेटवर पहिल्यांदा रितेश आणि जेनेलिया यांची ओळख झाली. मात्र दोघांमध्ये मैत्री होण्यास बराच कालावधी लागला.

IndiaTvab0322 riteish genelia

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत रितेश याने जेनेलियासोबतच्या पहिल्या भेटीला उजाळा दिला. ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले. त्यावेळी जेनेलिया सुरुवातीला रितेशसोबत बोलतही नव्हती. रितेशचे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून ती बोलण्यास कचरत होती, असे रितेशने स्पष्ट केले होते.

See also  रोहित शेट्टी आणि अजय देवगण यांच्यात झालंय भांडण? कारण ऐकून थक्क व्हाल!

दरम्यान, जेव्हा हे दोघे बोलायला लागले, तेव्हा जेनेलिया हिने त्याला पहिला प्रश्न हाच विचारला की, तुझ्यासोबत सुरक्षारक्षक का नाहीत? हळूहळू त्या दोघांमध्ये मैत्री होऊ लागली आणि त्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. या दोघांचे ट्युनिंग पाहून कोणीही मान्य करेल, की जेनेलियाच रितेश देशमुखचे पहिले प्रेम आहे. मात्र, रितेशने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्या प्रेमाबद्दल सांगितले.

article l 2020103046473124451000

(Riteish Deshmukh’s first love) त्याचे हे पहिले प्रेम जेनेलिया नाही तर फोटोग्राफी आहे. त्याला फोटोग्राफीचा छंद आहे. मात्र सिनेमात पदार्पण केल्यानंतर रितेश आपल्या पहिल्या प्रेमाचा विसर पडला होता. जेनेलियानेच त्याला पुन्हा त्याचे प्रेम मिळवून दिले आहे. जेनेलियाने त्याला फोटोग्राफी करण्याचा सल्ला दिला. फक्त सल्ला देऊन न थांबता तिने त्याला एका कॅमेरा भेट दिला आणि आपल्या पतीचे हरवलेले प्रेम पुन्हा मिळवून दिले.

See also  तीन अफेअर्स आणि दोन लग्नं करूनही आज एकाकी जीवन जगतोय हा प्रसिद्ध अभिनेता, कारण ऐकून थक्क व्हाल!

रितेश आणि जेनेलिया हे दोघे 2012 मध्ये विवाहबंधनात अडकलेत. त्यांना आता दोन छान मुले आहेत. बॉलिवूडच्या सर्वांत आवडत्या कपल्समध्ये आजही या दोघांचे आघाडीने घेतले जाते. कारण त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. ते जगजाहीर आहे. असेच दोघे आनंदी सुखी रहावे यासाठी स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

bea84bc60a4f3442c4ed982ca2072e35

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment