बॉलिवूड अभिनेता रितिक रोशन या ध’क्कादायक कारणामुळे करणार नाही दुसरे लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!

बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये कित्येक ब्यूटीफुल कपल आहेत. काही कपल्स मधील केमिस्ट्री एवढी सुंदर असते की, आपण अक्षरशः त्यांच्यावर फिदा होतो. अशाच सुंदर कपल्स मध्ये स्मार्ट लुकिंग

अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान हे देखील अगदी टॉप कपल आहे. सुजैन व ऋतिक मध्ये आता घ’ट’स्फो’ट जरी झाला असला, तरीही त्यांच्यातील अंङरस्टॅन्डिंग ही आजही खूपच छान आहे.

hot+suzane+khan+bollywoodgo.com+%282%29

अभिनेता ऋतिक रोशन व सुजैन खान यांचे एकमेकांसोबत प्रेमाचे रेशीमधागे जुळले. त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत विवाह केला. तसेच ते दोघेही एकमेकांच्या परवानगीने दूर झाले.

यांना रेहान आणि रिदान अशी दोन क्यूट मुलं आहेत. आपण ऐकले असेल की, बॉलीवुड मध्ये असे अनेक कपल्स आहेत, ज्यांनी घ’ट’स्फो’टा’नंतर दुसरा विवाह देखील केला. परंतु ऋतिक व सुजैन हे कपल काही अनोखे आहे.

READ  हे प्रसिद्ध बॉलीवूड कलाकार चित्रपटाच्या सेटवरच पडले एकमेकांच्या प्रेमात, या अभिनेत्रीने तर कहरच केला...

20tweet1

अभिनेता ऋतिक रोशन आणि सुजैन खान हे दोघेही बराच कालावधी एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. आपल्या लग्नानंतर 2014 मध्ये यांनी घटस्फोट घेण्याचे ठरवले. तसेच या कपलच्या घ’ट’स्फो’टा’त अनेक अ’ड’च’णी देखील आल्या. एकीकडे ऋतिक रोशनचे नाव कंगना राणौतसह जोडले जात आहे, तर दुसरीकडे सुजैन खानचे नाव अर्जुन रामपाल सोबत जोडले जात आहे.

आपली पत्नी सुजैन खान हिच्यासोबत घ’ट’स्फो’ट झाल्यानंतर एका मुलाखतीमध्ये ऋतिक रोशन याने सांगितले होते की, तो आता दुसऱ्यांदा लग्न करण्याचा विचार देखील करू शकत नाही.

hrithikroshan kanganaranaut4 9384

कारण मी खूप शांत आणि संतुष्ट असे फिल करत आहे. तुम्हांला माहित आहे का, घ’ट’स्फो’टा’नं’तर देखील सुजैन खान व ऋतिक रोशन हे दोघेही एकमेकांसोबत जोडले गेले आहेत. अजूनही हे दोघे आपल्या मुलांना घेऊन एकत्रित फॅमिली सोबत पिकनिकला जात असतात.

READ  रात्री हॉटेल मध्ये काम करून सकाळी थिएटर आर्टिस्ट म्हणून काम करायचा हा अभिनेता, आज आहे बॉलीवूडचा सुपरस्टार...

इतकचं नव्हे तर अभिनेत्री कंगना राणौत हिने ऋतिक रोशन सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचा आणि त्याने आपल्याला धो’का दिल्याचा खो’टा आ’रो’प देखील केला होता.

New+York+Premiere+Kites+Red+Carpet+aqU9BbD3s2Xl

मात्र तरीही सुजैन खान ने आपल्या पतीची साथ सोडली नव्हती. को’रो’ना काळात लॉ’क’ङा’ऊ’न मध्ये आपल्या मुलांसोबत सुजैन वेळ घालवण्यासाठी ऋतिकच्या घरीच राहत होती.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

READ  एकेकाळी खिशात फक्त ३० रुपये घेऊन मुंबईत आलेला तरुण नंतर झाला बॉलीवूडमधील "रोमान्सचा बादशहा"...

Leave a Comment