‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीच्या आजारामुळे सोडले होते बॉलीवूड, आता दिसते अशी; पहा तिचे सुंदर फोटो…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

1990 च्या दशकांतील अनेक अभिनेत्री ह्या सुप्रसिद्ध होत्या. परंतु नंतर अचानकपणे त्या कुठे व कशा गा’यब झाल्या, याचा मात्र कुणाला थांगपत्ताच लागेना. 90 च्या दशकातील “लाल दुपट्टेवाली” हे गाणे तर तुम्हांला आठवत असेलच ना. यामध्ये गोविंदाची हिरोईन रितू शिवपुरी ही होती. हीच अभिनेत्री आज मात्र बॉलीवुड मधून पूर्णपणे गा’यब झाली आहे. “आंखे” हा गोविंदासोबतचा रितूचा पहिला चित्रपट होता.

ritushivpuri1

1993 नंतर रितूचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. आंखे ह्या चित्रपटानंतर अभिनेत्री रितू शिवपुरी हिने कित्येक चित्रपटांत काम केले. भाई भाई, हम सब चो’र है, आर या पार, लज्जा, हद कर दी आपने, ऐलान व शक्ती- द पॉवर या सिनेमांत दिसली. काही वर्षे रितूने बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये आपले नशीब आजमावले. परंतु काहीच यश मिळत नाही, म्हणून शेवटी तिने नाइलाजास्तव इंडस्ट्री सोडली. आपल्या आजारी पतीसाठी तिने पूर्ण करियर सोडले.

See also  शाहरुख खानने ऐश्वर्या रायला बऱ्याच चित्रपटांमधून जबरदस्तीने बाहेर काढले होते, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

त्यानंतर अनेक वर्षांनी तिने पुन्हा बॉलीवुडमध्ये येण्याचा प्रयत्न केला. परंतु तेव्हा तिच्या पतीचे आ’जा’रपण हे मध्ये आले. तिच्या पतीला ट्यु’म’र असल्याचे समजले. त्यासाठी रितूला आपल्या करियरवर पाणी सोडावे लागले.

5c0a127bc5623Capture136

कारण करियरपेक्षा आपल्या पतीचा जी’व जास्त महत्त्वाचा आहे, असा विचार करून तिने इंङस्टीमध्ये कमबॅक करायचे ठरले. त्यानंतर पुढे मग आपली मुलं मोठी झाल्यावर तिने अभिनेते अनिल कपूर यांच्या “24” या शो मधून 2016 साली पुन्हा एन्ट्री केली. बॉलीवुड इंडस्ट्रीमधून आपले पाऊल मागे घेतल्यावर तिने ज्वेलरी ङिजाइनर म्हणून काम केले.

रितू ही अभिनेते ओम व सुधा शिवपुरी यांची मूलगी आहे. हरी व्यंकट सोबत तिने लग्न केले होते. तिला तीन मुलं आहेत. रितूचे आईवडील हे अगोदरपासूनच बॉलीवुड मध्ये एक्टिव होते. त्यामुळे इंङस्टी म्हणजे जणू तिच्यासाठी दुसरे घर होते. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर रितूने मॉडेलिंग सुरू केले. याचदरम्यान एक दिवस पहलाज निहलाली यांनी तिला पाहिले व त्यांनी तिला आंखे हा सिनेमा ऑफर केला. त्यावेळी ती फक्त 17 वर्षांची होती.

See also  एकेकाळी 'आ'त्म'ह'त्या' करण्याचा प्रयत्न केलेला हा अभिनेता आज आहे इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध 'कॉमेडी' किंग...

5c0a127d51306Capture514

2006 मध्ये बॉलीवुड सोडल्यावर रितूने छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा एका टिव्ही शो मध्ये ती दिसली होती. पण त्यासाठी तिला तब्बल 18 ते 20 तास काम करावे लागले होते. जेव्हा ती कामावरून घरी परतायची तेव्हा तिचा नवरा झोपलेला असायचा. त्यामुळे करियरच्या नादात तिचे करियर कडे संपूर्ण दु’र्ल’क्ष होऊ लागले. शेवटी रितूने एक्टिंगला कायमस्वरूपी रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  अभिनेत्री मलाइका अरोरा ही दुसर्यांदा होणार आई, मिळणार लवकरच दुसऱ्यांदा गुडन्यूज...
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment