जेलमधून बाहेर पडताच अभिनेत्री रिया चक्रवर्ती घेतला बदला, सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेला…

सुशांत सिंग राजपूत मृ’त्यू प्रकरणात ड्र’ग अँगल उघडकीस आल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अ’ट’क करण्यात आली होती व तुरूंगात देखील पाठविण्यात आले होते. भायखळा तुरूंगात 28 दिवस घालविल्यानंतर रियाला अलीकडेच हा’य’को’र्टा’कडून जा’मी’न मिळाला आहे, तरीही रियाचे सं’क’टे अद्याप कमी झाले नाहीत.

सुशांत सिंग यांनी मृ’त्यू प्रकरणात ड्र’ग अँगल उघडकीस आल्यानंतर प्रसिद्ध अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अ’ट’क करण्यात आली होती व तुरूंगात देखील पाठविण्यात आले होते. भायखळा तुरूंगात 28 दिवस घालविल्यानंतर रियाला अलीकडेच हा’य’को’र्टा’कडून जा’मी’न मिळाला आहे, तरीही रियाचे सं’क’टे अद्याप कमी झाले नाहीत.

त्या नंतर आता रियाने आता त्या लोकांना अडचणीत आणण्याचा निर्णय घेतला आहे ज्यांनी टीव्हीवर जाऊन किंवा माध्यम पत्रकारांसमोर चुकीचे वक्तव्य केले होते. आता पुढचा नंबर अंकित लोखंडेचा आहे.

मागील काही दिवसांत सगळ्यांनी पहिले कि रिया चक्रवर्ती यांनी आपली शेजारीण डिंपल थवानीवर चुकीचे विधाने केल्याबाबत आणि तपासाची दिशाभू करण्याचा प्रयत्न केल्याबाबत सीबीआयकडे लेखी त’क्रा’र केली होती. डिंपलवि’रो’धा’त फौ’ज’दा’री का’र’वा’ईची मागणी करण्यात आली.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियाची शेजारीन डिंपलने असा दावा केला होता की 13 जून रोजी तिने सुशांतला रियाच्या इमारतीखाली पाहिले होते. परंतु डिंपल यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले. आता बातमी अशी समोर येत आहे की रिया चक्रवर्ती आणि तिचे वकील सतीश मनेशेंडे पूर्ण का’र’वा’ई करण्याच्या मूडमध्ये आहेत.

null

रिया तिच्या वकिलासमवेत टीव्हीवर किंवा माध्यम पत्रकारांसमोर रिया चक्रवर्ती यांच्याविषयी विकृत भाष्य करणार्‍या सर्वांवर का’र’वा’ई करण्याची तयारी करत आहे. असे म्हटले जात आहे की आता पुढचा नंबर अभिनेत्री आणि सुशांतसिंग राजपूतची एक्स गर्लफ्रैंड अंकिता लोखंडेची असू शकते.

रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांच्या ताज्या विधानामुळे ही शक्यता व्यक्त केली जात आहे. सतीश मनेशिंदे म्हणाले आहेत की डिंपल थावाणी नंतर आता पुढचा नंबर त्यांचा असेल ज्यांनी टीव्हीवर जाऊन चुकीची विधाने केली आहेत आणि रियावर आरोप ठेवून के’स फिरवण्याचा प्रयत्न केला असेल.

सतीश मनेशिंदे यांनी असेही म्हटले आहे की रियाच्या मार्फत लवकरच एक यादी सीबीआयकडे सादर केली जाईल ज्यात त्या सर्व लोकांची नावे आणि एकही न्युज चॅनेल्सची नावे देखील असतील ज्यांनी प्रसिद्ध अभिनेत्री रियाला ब’द’ना’म करण्याचा प्रयत्न केला.

पुढील नंबर अंकिता लोखंडे हिचा असू शकते, असे सतीश मनेशेंडे यांच्या विधाना नंतर अनुमान लावले जात आहे. कारण सुशांतच्या वडिलांनी रियावि’रो’धा’त गु’न्हा दाखल केल्यानंतर अंकिताने मुलाखतीत म्हटले होते की “सुशांत असा व्यक्ती नव्हता जो आ’त्म’ह’त्या करेल.”

जर ती रियाच्या जागी असती तर तिने सुशांतला असे इतके टोकाचे पाऊल उचलूच दिले नसते. त्याचवेळी रियाची जवळची मैत्रीण शिबानी दांडेकर आणि अंकिता मध्ये सोशल मीडिया वॉ’र रंगताना दिसले होते. अशा परिस्थितीत अंकिताच्या अडचणीही आता वाढू शकतात असा अंदाज वर्तविला जात आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment