‘सारेगमप लिटील चॅम्प’ फेम गायक रोहित राऊत पडलाय “या” मूलीच्या प्रेमात, पाहा कोण आहे त्याची गर्लफ्रेंड…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

‘सा’रे’ग’म’प’ लिटिल चॅम्प या शो मधून प्रसिद्ध झालेला गायक रोहित राऊत हा सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. “खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों ” असे म्हणत रोहित राऊतने आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्याने हे स्पष्टपणे सांगितले नसले, तरी त्याचे क्यूट रिलेशनशिप सर्वांच्या समोर आले आहे.

64011181

रोहित आणि जुईली हे नेहमीच एकमेकांसोबत कित्येक फोटोज् शेयर करतात. “सारेगमप लिटल चॅम्प” मधून प्रसिद्ध झालेला रोहित “इंङियन आयङॉल” मध्ये सुद्धा झळकला होता. तेव्हापासून रोहित राऊत हे नाव महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झाले.

रोहितच्या सोशल मीडियावर एक नजर टाकली तर आपल्याला समजेल की, तो सतत एका व्यक्तीसोबत क्वालिटी टाईम एन्जॉय करतो. रोहित व जुईली यांच्या नात्यात नव्याने बहर येत असून ते रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत खुश आहेत.

See also  या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ'ट'क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात...

“सारेगमप लिटल चॅम्प” मधील स्पर्धक आणि गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात पडला आहे. सोशल मीडियावर सध्या या कपलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, रोहित आणि जुईली यांचे नाते मागील 10 वर्षांपासून आहे. वेलेंटाईन ङे च्या दिवशी एकमेकांसोबतचे फोटोज् शेयर करून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.

विशेष म्हणजे जुईली ही सुद्धा एक गायिका असून “सूर नवा ध्यास नवा” या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायनाने सर्व प्रेक्षकांचे चित्त वेधले आहे. या दोघांमधील केमिस्ट्री पाहून त्यांचे चाहते सुद्धा खुश आहेत.

rahot raut 202103581675

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  ...म्हणून पाठक बाईंना मिळाले तुझ्यात जीव रंगला या लोकप्रिय मालिकेत काम!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment