‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा सोहळा संपन्न, पाहा फोटोज्

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

“सारेगमप लिटिल चॅम्प” फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे कपल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. नुकताच या कपलचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याचे फोटोज् सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या या ब्युटीफूल फोटोज् सोबत त्यांचा एक व्हिडिओ सुद्धा वायरल होताना दिसत आहे. ज्यामध्ये रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर हे दोघेही अत्यंत भावुक झालेले दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओला चाहत्यांची प्रचंड प्रमाणात पसंती मिळत आहे.

रोहित राऊत याच्या सोशल मीडियावर वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये आपल्याला पाहायला मिळते की, या दोघांनीही एकमेकांच्या बोटात अंगठी घातल्यावर लगेचच एकमेकांना घट्ट मिठी मारली. त्यावेळी ते दोघेही खूपच इमोशनल झालेले दिसले. तेव्हा त्यांच्या ङोळयांत पाणी सुद्धा आले. या दोघांचेही एकमेकांवरील अतूट प्रेम पाहता चाहत्यांचा या व्हिडिओला खूप प्रतिसाद मिळत आहे.

See also  1990 च्या काळातील सुप्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक, आता संगीतापासून दूर करतात हे काम...

272444947 665638188192488 6743878054280407268 n

2009 साली झी मराठी वाहिनीवर “सारेगमप” या पहिल्याच सीझनला रोहित आपल्या भेटीस आला होता. पहिल्या सीझनचा तो विजेता ठरला. त्यानंतर पुढे त्याने गायक म्हणून इंङस्टीमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केली. तर याच शो मध्ये जुईली जोगळेकर ही एक स्पर्धक म्हणून आली होती. तेव्हा या दोघांचीही एकमेकांसोबत ओळख झाली.

या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर पुढे हळूहळू प्रेमात झाले. रोहित व जुईली यांनी आपल्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावर याआधीच दिली होती. त्या दोघांचीही केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड भावली. स्टार मराठी तर्फे रोहित राऊत व जुईली जोगळेकर या मराठमोळया सुंदर कपलला त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी खूप खूप गोड शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  'लाडाची मी लेक गं' मधील कस्तुरीचा नवरा आहे "हा" सुप्रसिद्ध अभिनेता, फक्त या कारणामुळे थांबलय लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल!
Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment