आज तकचे अँकर रोहित सरदाना हे मृ’त्यूपश्चात सोडून गेले करोडोंची प्रॉपर्टी, संपत्ती ऐकून थक्क व्हाल!

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मागील वर्षभरापासून संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या वि’ळ’ख्या’त घेतले आहे. त्यामुळे इतर देशांप्रमाणेच आपल्या देशात सुद्धा अनेक लोकांना आपले प्रा’ण ग’म’वा’वे लागले आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला हा कोरोना वि’षा’णू आपल्या क’चा’ट्या’त पकङत आहे.

Untitled collage 2021 04 30T215243.321

आपल्या भारतीय बातम्यांचे चॅनेल्स जसे की Zee News आणि Aaj Tak चे नामांकित वृत्त निवेदक रोहित सरदाना यांचे हृ’द’य’वि’का’रा’च्या ती’व्र झ’ट’क्या’ने व कोरोना सं’स’र्गा’मुळे दुःखद निधन झाले आहे. ते एक खूपच चांगले व्यक्ती होते. आपल्या मधुर बोलण्याने ते समोरील व्यक्तीच्या मनावर छा’प उमटवायचे. त्याचप्रमाणे ते एक उत्कृष्ट अँकर होते. त्यामुळे त्यांनी मीडिया इंडस्ट्रीमध्ये स्वतःची एक अनोखी ओळख बनवली होती.

See also  तृतीयपंथीयांना बुधवारीच दानधर्म का करतात? किन्नरांना दान करताना चुकूनही करू नका ही चूक नाही तर...

आयुष्यात तसे पाहता व्यक्तीपेक्षा पैसा, धनसंपत्ती या गोष्टींना फारसे महत्त्व नाही. कारण जर व्यक्ती हयात असेल तर ती आपल्या स्वतःच्या मेहनतीने भरपूर पैसा व धनदौलत कमावू शकते.

rohit88 1619767539

परंतु तरीही एखाद्या व्यक्तीचे काही कारणास्तव नि’ध’न झाले तर त्या व्यक्तीने कमावलेल्या संपत्तीमुळे त्यांच्या कुटुंबियांना फारसे आर्थिक सं’क’टां’ना तोंड द्यावे लागत नाही. अगदी तसेच फेमस वृत्त निवेदक रोहित सरदाना हे आपल्या मृ’त्यूनंतर फॅमिलीसाठी किती संपत्ती मागे ठेवून गेले आहेत.

रोहित सरदाना यांचा जन्म हरियाणा मध्ये झाला होता. ते एका मध्यमवर्गीय कुटुंबातील होते. रोहित यांचे लहानपणापासूनच “अभिनेता” बनण्याचे स्वप्न होते. यासाठी त्यांनी National School Of Drama मध्ये प्रवेश घेतला होता.

opoyi PBwlnBlQK

मात्र कमनशिबीपणामुळे ते तिथून बाहेर पडले. कारण त्यांना तेथे आपल्या मनाजोगते शिकता आले नाही. या दरम्यान रोहित सरदाना यांनी ‘पत्रकार’ बनण्याचा निर्णय घेतला. आपल्या करियरच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक चॅनेलसाठी काम केले आहे.

See also  नवरात्रोत्सव 2020 : यावर्षी दुर्गामातेचे येण्या-जाण्याचे वाहन कोणते असेल? धर्मशास्त्रानुसार या वाहनाचा देशावर कसा राहील प्रभाव? जाणून घ्या सविस्तर...

तुम्हांला ठाऊक आहे का, रोहित सरदाना यांना लक्जरी लाईफस्टाइलची मुळीच आवड नव्हती. त्यांनी आपल्या आयुष्यात कित्येक शो होस्टिंग करून भरपूर कमाई केली होती. सध्या 2021 मध्ये त्यांच्याकडे दोन कार होत्या. त्यांपैकी एक म्हणजे Maruti Suzuki s cross जिची किंमत तब्बल 9 लाख रुपये आहे. तर दुसरी म्हणजे BMW X3 ही तब्बल 63 लाखांची आहे. अशाप्रकारे रोहित सरदाना हे आलिशान दोन महागड्या गाड्यांचे मालक होते.

Rohit Sardana

इतकंच नव्हे तर मीडिया रिपोर्टस् नुसार रोहित सरदाना हे 2021 मध्ये $2 Million म्हणजेच एकूण 15 करोङोंच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्या आलिशान सुंदर व मनमोहक घराचे फोटोज तुम्ही त्यांच्या सोशल मीडियावर देखील पाहू शकता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment