अभिनेत्री तब्बूच्या साड्यांना चक्क इस्त्री करून देत होता हा प्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्टर, कारण ऐकून थक्क व्हाल!

मित्रांनो बॉलीवुडची चकाचौंध दुनिया आपल्याला सर्वांनाच आवडते. या इंडस्ट्रीचे तर आपण सर्वजण अक्षरशः फॅन आहोत. बॉलीवुड मधील सिताऱ्यांची एक झलक पाहण्यासाठी पण आपण आतुर असतो.

पण खरं तर आपले करियर बनवण्यासाठी यांना अतिशय मेहनत घ्यावी लागते. लहानशा कामांपासून सुरुवात करत आपल्या वाटेतील प्रत्येक अ’ड’थ’ळे पार करत आपली ओळख बनवतात.
2020 4$largeimg 1290802105
तेव्हा कुठे जाऊन ते आपल्या करियर मध्ये सक्सेस होतात. थोडक्यात म्हणजे प्रत्येक बॉलीवुड सिनेस्टारच्या मागे सं’घ’र्ष’म’य कहानी ही अवश्य असते. आज आम्ही तुम्हांला अशाच एका सुपरङुपरहि’ट स्टार विषयी सांगणार आहोत.

ज्याच्या एन्ट्रीनेच अगदी इंडस्ट्रीमध्ये हल्लाबोल होतो. सगळीकडे एकच शांतता पसरते. जेव्हा तो बोलतो, तेव्हा सर्वत्र त्याचाच आवाज गुंजतो. ज्याने चेन्नई एक्स्प्रेस, गोलमाल सिरीज, सिंघम, दिलवाले यांसारखे अनेक सुपरङुपरहि’ट चित्रपट केले आहेत.
Tabu surprises Rohit Shetty on Simmba set and Ranveer Singh cant stop jumping with joy
अगदी बरोबर…आम्ही सुप्रसिद्ध नंबर 1, ढिंकचाक ङायरेक्टर “रोहित शेट्टी” यांच्याबद्दल बोलत आहोत. तुम्ही- आम्ही सर्वजण रॉकिंग स्टार राहुल शेट्टी यांना तर ओळखतोच. त्यामुळे तुम्हांला देखील रोहित बद्दल बऱ्याच गोष्टी माहीत असतील. मात्र आज आम्ही तुम्हांला त्यांच्या बद्दल असे काही टॉप सिक्रेट सांगणार आहोत, जे खूपच कमी लोकांना माहित असेल.
Tabu and Ayushmann Khurrana promotes Andhadhun at Sun N Sand in Juhu 2
मित्रांनो तुम्हांला खरं तर हे ऐकून मुळीच विश्वास बसणार नाही, पण हे एक सत्य आहे. कारण स्वतः ङायरेक्टर रोहित शेट्टी यानेच हल्ली आपल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे की, 1995 च्या काळात “हकिकत” ज्या चित्रपटात तब्बू प्रमुख भूमिकेत होती.

त्या दरम्यान रोहित शेट्टी हा अभिनेत्री तब्बूच्या साङयांना इस्त्री करायचा. तुम्ही देखील आश्चर्यचकित झालात ना. अहो हे तर काहीच नाही, कित्येकदा रोहितने तर अभिनेत्री काजोलच्या मेकअप साठी सुद्धा स्पॉटबॉयचे काम केले आहे.
umang police show 2020 108
त्याचसोबत अ’फ’ला’तु’न पर्सनॅलिटी रोहित शेट्टी यांनी अभिनेते अजय देवगण यांच्या फूल आणि कांटे, सुहाग, राजू चाचा, प्यार तो होना ही था यांसारख्या अनेक सुपरङुपरहि’ट चित्रपटांत असिस्टंट ङायरेक्टचे काम केले आहे.

आता सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे काही दिवसांपूर्वी रोहित शेट्टी ज्या सिनेस्टारच्या आगेमागे त्यांच्या लहानमोठ्या कामांसाठी फिरत होता. आज त्याच ङायरेक्टर रोहित शेट्टी यांच्या फिल्म मध्ये आपल्याला काही काम मिळेल का, यासाठी संपूर्ण फिल्म इंडस्ट्री त्यांच्या मागे फिरते.

SimmbaPromotions Mumbai photos%20%282%29

याला म्हणतात आपली स्वप्नं साकार करणं. रोहीत शेट्टीच्या या मेहनतीसाठी त्याच्या प्रयत्नांचे कौतुक करावे, तितकंच कमी आहे. तुम्हांला माहित आहे का, ङायरेक्टर रोहित शेट्टीने 2003 मध्ये “जमीन” या चित्रपटापासून आपल्या चित्रपट निर्मिती करियरची सुरुवात केली होती आणि आज ते एक नामांकित चित्रपट निर्माते आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment