हातात गुलाबाची फुलं, चेहऱ्यावर हास्य! सारा तेंडुलकरने शेअर केले फोटो, पहा नेटकरी काय कमेंट करत आहेत…
आपल्या भारतातील क्रिकेट विश्वाचा अव्वल खेळाडू सचिन तेंडुलकर याची मूलगी सारा तेंडुलकर ही हल्ली बरीच चर्चेत येत आहे. सारा नेहमीच सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. आपल्या व्हेकेशन शूट चे फोटोज् ती चाहत्यांसाठी शेयर करते. नुकतंच तिने एक जाहीरातीचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्यामुळे ती आणखी प्रसिद्धीत आली.
तुम्हांला ठाऊक आहे का, सारा तेंडुलकर हिचे नाव क्रिकेटर शुभमन गिलसोबत देखील जोडले जात आहे. त्यामुळे यांच्या सर्वत्र चर्चा होत आहेत. सध्या तर सारा गोव्यात आहे. आपला तेथील एक फोटो तिने शेयर केला आहे, जो सगळीकडे मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
सारा तेंडुलकरने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर जो फोटो शेयर केला आहे. त्यामध्ये ती निळ्या रंगाच्या ङ्रेस मध्ये दिसत आहे व तिच्या हातात काही गुलाबाची फुलं दिसत आहेत. मात्र या फोटोमध्ये कुणाचेतरी हात दिसत आहेत. त्यामुळे लोकांना अनेक प्रश्न पडत आहेत. साराला लोक विचारत आहेत की, हे हात कुणाचे आहेत बरं? तिच्या या फोटोवर गायिका कनिका कपूरने देखील कमेंट केली आहे.
साराचे गोव्यातील हे फोटोज् तिच्या चाहत्यांना भरपूर आवडले आहेत. म्हणून तर लोक तिच्या या फोटोज् वर अनेक कमेंट्स करत आहेत. इतकंच नव्हे तर इथे सुद्धा नेटकर्यांनी शुभमन गिल च्या नावाचा उल्लेख केला आहे. एका युजरने लिहिले आहे की,”भावा शुभमन गिल तू कुठे बरं गेलास?”
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. एवढंच नव्हे तर ते एकमेकांच्या कुटुंबियांना सुद्धा सोशल मीडियावर फॉलो करतात. या सर्व कारणांमुळे सारा व शुभमन यांच्या चर्चा जोर धरत आहेत. साराने मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल ठेवले. नुकतंच तिने एका ब्रॅन्डसाठी शूट केले. याचे फोटोज् देखील तिने शेयर केले होते.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.