हि प्रसिद्ध मराठी अभिनेत्री लवकरच अडकणार आहे लग्न बंधनात, नवरदेवाचे नाव आणि काम ऐकून थक्क व्हाल!
मागील वर्षात आणि आत्ता अनेक मराठी आणि बॉलिवूड स्टार यांनी लग्न उरकून घेतलेलं आहे. कोरोना एकीकडे पाठ सोडत असताना अनेकांनी आयुष्याच्या साता जन्माच्या गाठी बांधून घेतलेल्या आहेत.
आता सध्या हे बोलण्याचं एकमेव कारण आणि ते म्हणजे की आता अजून एक अभिनेत्री लग्नाच्या बं’ध’ना’त अ’ड’क’णा’र आहे. जिचे नाव आम्ही आता आपल्याला सांगणार आहोत. जाणून घ्यायचं आहे का कोण आहे ती अभिनेत्री ? चला मग सविस्तर पाहुयात.
सध्या अनेक कलाकार हे लग्न बंधनात अ’ड’क’त असल्याचे दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अस्ताद काळे, अभिज्ञा भावे यांच्या पाठोपाठ आता आणखी एक मराठमोळी अभिनेत्री लग्न बंधनात अ’ड’क’णा’र असल्याचे दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव.
रुचिता जाधव ही लग्न करत आहे. लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. आयुष्यात एकत्र सुरुवात. अश्या प्रकारे आता रुचिता लग्नाच्या बंधनात अ’ड’क’त आहे. कधी ? तर तेच जाणून घेऊ.
लव्ह लग्न लोचा’मधील अभिनेत्री रुचिता ३ मे रोजी लग्न करणार आहे. ती मुंबईतील व्यावसायिक आनंद मानेशी लग्न करणार आहे. पंचगणी येथील एका फार्महाऊसवर तिचे लग्न होणार आहे.
क’रो’ना’मु’ळे उ’द्भ’व’ले’ल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार प’ड’णा’र आहे. तिच्या चाहत्यांना जेव्हा ही गोष्ट कळल्यावर त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. कारण तिचे लाखो चाहते आहेत मराठी मध्ये.
नुकतीच रुचिताने एका मोठ्या इंग्रजी पेपरला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने अरेंज मॅरेज करत असल्याचे म्हटले आहे. ‘गेल्या वर्षी लॉ’क’डा’उ’न होण्याआधी आम्ही भेटलो होता. आमचे अरेंज मॅरेज आहे.
आम्ही भेटलो तेव्हा मी फार कोणत्या गोष्टींचा विचारही केला नव्हता. कारण त्यावेळी मी मा’न’सिक’दृ’ष्ट्या लग्नासाठी तयार नव्हते’ असे रुचिता म्हणाली. लग्नासाठी भेटली समोरच्या होणाऱ्या नवऱ्याला तेव्हा तयार नव्हती. मन तेवढं खं’बी’र नव्हतं. पण आता ती तयार आहे.
बर एवढंच नाही तर पुढे रुचिता म्हणाली, ‘मी चित्रीकरणामध्ये व्यस्त होते. त्यामुळे मला आनंदला फार वेळ देता आला नाही. पण तो नेहमीच माझ्यासाठी वेळ काढायचा. डिसेंबर २०२०मध्ये आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.’
रुचिताने ‘लव्ह लग्न लोचा’ या मालिकेत काम केले आहे. तसेच ‘भु’ताचं हनिमून’ आणि ‘माणूस एक माती’ या चित्रपटांमध्ये ती भूमिका साकारताना दिसली होती. आता रुचिता ३ मे रोजी लग्न बंधनात अ’ड’क’णा’र आहे.
तर तिने घेतलेला निर्णय हा एका प्रकारे चांगलाच आहे. कारण कुणीतरी हवं आपल्याला साथ देणारं. कुणीतरी हवं प्रेम करणार. तर तो आता तिचा नवरा म्हणून समोर असेल. काळजी घेणारा. तो आणि ती. एकमेकांची. तर त्या दोघांना नव्या आयुष्यात जाण्यासाठी स्टार मराठी कडून खुप शुभेच्छा.