या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा जुना फोटो होतोय खूपच व्हायरल अभिनेत्रीचे नाव ऐकून थक्क व्हाल!

“रूप तुझे पाहता मन हे तुझ्यातच गुंतूनी गेले” आपल्या मराठमोळ्या अभिनेत्री या जणू सौंदर्याची खाण आहेत. मोहक अदा आणि उत्कृष्ट अभिनय कलेने त्या आपल्या चाहत्यांना अगदी वेडेपिसे करतात.

परंतु बरेचदा असे होते की त्या अभिनेत्रींचे असे काही फोटोज् आपल्या समोर येतात की त्यांना ओळखणे हे अगदी पूर्णपणे कठीण होऊन बसते. असेच काहीसे हल्ली या अभिनेत्रीच्या बाबतीत देखील घङले आहे.

cbdf8344f1a15b26879a09a86e4c3484

अभिनेत्री रूपाली भोसले ही बिग बॉस मराठीच्या सिझन 2 मधून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली. तर सध्या ती “आई कुठे काय करते” या मालिकेतून आपल्या रसिकांना भुरळ पाङत आहे.

या मध्ये ती “संजना” ही व्यक्तिरेखा साकारत आहे. रूपालीच्या सौंदर्या बद्धल तर आपल्याला माहीतच आहे. अहो, पण तुम्हांला ठाऊक आहे का, रूपाली आता जितकी बो’ल्ड व मॉर्ङन दिसते. ती अगोदर तितकीच साधीसुधी आणि सामान्य होती.

See also  या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!

77237698

नुकताच रूपाली भोसले हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर थ्रोबॅक फोटो शेयर केला. तिचा तो फोटो पाहून चाहते तर अक्षरशः तिच्यावर जबरदस्त फिदा झाले आहेत.

“आई कुठे काय करते” या मालिकेत संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले ही आपल्या मराठी सिनेसृष्टीतील एक स्टायलिश व बोल्ड अभिनेत्री समजली जाते. मात्र ती या चकमकीत दुनियेत येण्यापूर्वी कशी होती, हे पाहून तर तुम्हांला सुद्धा आश्चर्याचा ध’क्का बसेल.

73b979beab74100107d29657befa4e06

रूपाली भोसले हिने नुकताच स्वतःचा Before आणि After असा फोटो शेयर केला आहे. आधीच्या फोटोमध्ये रुपाली साडी मध्ये एकदम पारंपरिक रूपात दिसत आहे.

त्या फोटोमध्ये ती एवढी सोज्वळ व निरागस दिसत आहे की तुमचा तर विश्वास बसणारच नाही. तर आताच्या फोटोमध्ये ती लाल रंगाच्या वेस्टर्न गाऊन मध्ये दिसत आहे. त्यामध्ये ती कमालीची बो’ल्ड व हटके दिसत आहे.

See also  40 फूट खोल विहिरीमधून येत होते आवाज, जवळ जाऊन पहिले तर... पाहून विश्वास बसणार नाही...

Untitled design 2021 06 09T164049.326

एकंदरीत या दोन्ही फोटोज् मध्ये भरपूर फरक दिसत आहे. पण तरीही रूपालीने स्वतःवर भरपूर प्रमाणात मेहनत घेतली आहे, हे आपल्याला या फोटोज् वरून समजते. हा फोटो पाहून तिचे सर्व चाहते भरपूर कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे भरपूर लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव रूपालीच्या या अदाकारी फोटोज् वर होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अभिनेत्री रुपाली भोसलेचे हे फोटोज् पाहून एका युजरने तर म्हटले आहे की,”आम्हांला वाटत होते की तू शहरातील मूलगी आहेस, परंतु तू तर एक ग्रामीण मूलगी आहेस. जिने आतापर्यंत स्वतःच्या मेहनतीने व स्वबळावर प्रचंड यश मिळवले आहे. तुझा खरंच खूप अभिमान वाटतो.”

Rupali Bhosale In Saree

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  या प्रसिद्ध अभिनेत्रीचं लॉ'क'डा'ऊ'नमध्ये या अभिनेत्यासोबत झालं ब्रेकअप, कारण ऐकून विश्वास बसणार नाही...

Leave a Comment

close