ही रशियन मॉडेल आहे कोट्यावधींची मालकीण, भारतीय मुलासोबत लग्न करण्याची आहे तिची अनोखी इच्छा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

“भारत देश हा माझा महान, त्याची कीर्ती सातासमुद्रापार” आपल्या देशाची गोष्टच काही खास आहे. विविध परंपरा, संस्कृतींनी नटलेला असा हा रंगीबेरंगी देश. येथील व्यक्तींच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी आणि जिव्हाळा या गोष्टी भरभरून मिळतात. त्यामुळे आपला देश कित्येक परदेशी लोकांना खूप आवडतो. अहो इतकंच नव्हे तर आता तर परदेशातील त्या गोर्यागोमट्या मूली सुद्धा आपल्या भारतीय मुलांवर आपणहून फिदा होतात.

हे ऐकून कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, परंतु आता विदेशी मूलींना विवाहासाठी भारतीय मुले जास्त आवडतात. कारण अमेरिकेत केलेल्या एका रिसर्च मधून आपली भारतीय मुले ही कोणत्याही विदेशी मूलीला अजिबात फसवत नाही. एवढंच नव्हे तर ते आणि त्यांचा परिवार आपल्या विदेशी सूनबाईची पुरेपूर काळजी घेतात. आयुष्यभराचे गोड वैवाहिक नाते प्रेमाने निभावतात.

See also  अजित डोवाल यांनी खरंच पाकिस्तानात राहून भारतासाठी हेरगिरी केली आहे का?

याच कारणामुळे विदेशी मूलींना भारतीय मुलांमध्ये जास्त आकर्षण आहे. पण त्यामुळे आपल्या भारतीय मुलांचे सुद्धा नशीब उजळते आणि त्या मूलीला देखील एक आदर्श जीवनसाथी मिळतो. असेच काहीसे ही मॉडेल देखील म्हणत आहे. तिला पण विवाहासाठी एक भारतीय सुयोग्य वर हवा आहे. जर तिला योग्य मुलगा मिळाला, तर ती आपली सर्व करोङींची संपत्ती त्याच्या नावावर करण्यास तयार आहे. मात्र यासाठी तिची अट पूर्ण होणे गरजेचे आहे.

या फोटोमधील मुलगी ही एक रशियन मॉडेल आहे. तिचा असा निर्धार आहे की, तिला विवाहासाठी एक भारतीय मुलगा हवा आहे. तिच्याकडे तब्बल 500 कोटींची संपत्ती आहे. जो मुलगा तिच्यासोबत लग्न करणार, ती आपली सर्व संपत्ती त्या मुलाच्या नावावर करणार. आना ही प्लस आकाराची जगभरातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे.

See also  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन मुळीच करत नाही हे काम, अभिनेत्रीच्या पतीने केला खुलासा...

तुम्ही तिचे शरीर पाहू नका, कारण ती जरी स्थूल असली तरीही ती लोकांची खूप प्रिय आहे. आता तिला आपले वजन कमी करायचे आहे. त्यासाठी ती दररोज एक्सरसाईज देखील करत आहे. ती फक्त रशिया देशातच नव्हे तर इतर अन्य देशांतही फेमस आहे.

आपल्या मॉडेलिंग मध्ये ती आजवर अनेक भारतीय मुलांना भेटली आणि म्हणूनच तिला भारतीय मुलं खूप आवडतात. तसेच आपल्याला माहित आहे की, आपली भारतीय मुले ही आपल्या उत्कृष्ट कामामुळे जगभरात नावारूपास येतात.

परंतु मिस अना हिचे लग्न कुणासोबत होणार, हे देखील महत्त्वाचे आहे. मागे एकदा अमेरिकेतील एका मूलीला सुद्धा असाच एक भारतीय मुलगा आवडला होता. तेव्हा ती मूलगी 55 वर्षांची होती आणि तो मुलगा फक्त 30 वर्षाचा होता. तरीदेखील ते दोघेही इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी एकमेकांना लग्नाचे वचन दिले.

See also  या देशात सात मुलांना जन्म दिल्यावर आईला दिले जाते सुवर्ण पदक, कारण ऐकून थक्क व्हाल!

पण त्यानंतर जेव्हा त्या मुलाला समजले की ती मुलगी आपल्यापेक्षा वयाने दुप्पट आहे. तेव्हा सुद्धा त्याने माघार घेतली नाही. अशाप्रकारे त्याने आपले वचन निभावले. त्यामुळे त्या मुलाला आदर सन्मान मिळाला. याच कारणामुळे विदेशी मूली भारतीय मुलांना खूप पसंद करतात.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment