ऋतुजा बागवे या मराठमोळ्या अभिनेत्रीने केले आहे टॉपलेस फोटोशूट, तिचे हे फोटोज् पाहून व्हाल तुम्हीपण घा’या’ळ…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. ???Join

मराठी सिनेसृष्टीत ग्लॅमरस आणि अदाकारी अभिनेत्रींचा अफलातुन बोलबाला आहेच. पण त्याचसोबत आपल्या मराठी इंडस्ट्रीत काही अशा अभिनेत्रींची देखील रसिकांच्या हृदयावर भन्नाट जादू आहे. ज्या सालस आणि सोज्वळ स्वभावाच्या दिसतात. तसेच आपल्या अतिशय साधारण राहणीमानाने व शांत- निरागस अभिनयाने या अभिनेत्री आपल्या प्रेक्षकांच्या मनात चुटकीसरशी घर करून जातात.

अशीच एक मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे. नाव ऐकल्याबरोबरच चेहरा डोळ्यांसमोर आला ना हो…. ऋतुजाला आजवर आपण अनेक मालिकांतून शांत स्वभावातून पाहिले आहे. तिचा निरागस अभिनय काळजाला हात घालून जातो.

आपल्या अनेक वेगवेगळ्या भूमिकांसाठी अभिनेत्री ऋतुजा बागवे ही प्रसिद्ध आहे. मात्र तुमची-आमची लाडकी ऋतु ही हल्ली एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीत आली आहे. तसे कारण सुद्धा अतिशय खास आहे बरं…. अहो, तुम्ही ठाऊक आहे का, आपल्या या शांत व सालस दिसणाऱ्या अभिनेत्री ऋतुजाने चक्क बो’ल्ड फोटोशूट केले आहे. विश्वास बसत नाही ना, पण हेच खरं आहे बरं.

See also  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे दुबईमधील घर पहिले आहे का? हे घर आहे खूपच आलिशान आणि सुंदर...

173963170 1853873668096218 4883004920732607157 n

अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने नुकतेच टॉपलेस बोल्ड फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिचे हे बोल्ड आणि मॉडर्न फोटोज् पाहून तिच्या चाहत्यांच्या काळजाचं अक्षरशः पाणी- पाणी झालं आहे. नेहमीच बिचारी सोज्वळ भूमिकांमधून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने अचानकपणे असे बो’ल्ड फोटोशूट करून फॅन्सच्या हृदयावर सरळ निशाणा साधला आहे.

“अनन्या” या नाटकातील एका सर्वसामान्य मूलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने आपल्या चाहत्यांच्या मनात एक वेगळीच छाप उमटवली आहे. तिचे हे नवीन नाटक खूपच हिट झाले आहे. तिच्या वर्कफ्रंट बद्दल म्हणायचे झाले, तर ती सध्या “चंद्र आहे साक्षीला” या मालिकेत काम करत आहे.

397234d969291aef04c342dfecf5ae74

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment