हिवाळ्यातील गोङगुलाबी झोप तुमच्यासाठी ठरू शकते जीवघेणी…

हिवाळा ऋतूमध्ये थंडगार गारवा अनुभवत एन्जॉय करायची मज्जा भ’न्ना’ट’च असते. काय मग मित्रांनो, तुम्ही देखील या गोङगुलाबी, लोभस गारव्याचा आनंद घेत आहात ना.

पण तुम्ही एक अनुभवलं आहे का बरं.. या थंडीच्या सीझनमध्ये अगदी छानपैकी मऊ- मऊ बिछान्यामध्ये झोपण्याची मज्जा काही वेगळीच असते. तसेच या थंडीच्या दिवसांत झोप देखील खूप येते.

ज्यांना झोपायला खूप आवडते, त्यांना तर आपल्या बिछान्यातून उठावेसेच वाटत नाही. काही लोकांना वाटते की, थंडीच्या दिवसात बिछान्यामध्ये जास्त वेळ झोपून राहिल्याने आपले आ’जा’रां’पा’सू’न संरक्षण होईल.

मात्र अनेक सं’शो’ध’ना’तू’न हे सि’द्ध झाले आहे की, गरजेपेक्षा अधिक झोपल्याने आपल्या शरीरासाठी ते खूप घा’त’क ठरते. एका रिसर्चनुसार मानवी शरीरासाठी 6 ते 8 तासांची झोप फक्त गरजेची असते.

READ  चॉकलेट खाण्याचे हे चमत्कारिक फायदे वाचून तुम्हीही थक्क व्हाल!

यापेक्षा जास्त झोपून राहिल्याने हृ’द’या’चे आ’जा’र होण्याचा धो’का सं’भ’व’तो किंवा बरेचदा जास्त झोपल्याने जीव देखील गमावू शकतो. प्रत्येक व्यक्तीला भरपूर झोपेची गरज असते.

आपल्या शरीराला आवश्यक आहे, तेवढीच झोप घ्यावी, त्यापेक्षा जास्त झोप ही आपले आयुष्य कमी करण्यास कारणीभूत ठरते. जास्त झोप ही आपल्या आ’रो’ग्यासा’ठी भयानक ठरते.

तुम्हांला माहित आहे का, अनेक देशांतील लोकांच्या झोपेचे प्रमाण हे चेक केले गेले आहे. रि’स’र्च स्टडी नुसार या मध्ये निदर्शनास आले की, ज्या लोकांचे लाईफस्टाइल, त्यांच्या झोपण्याची वेळ, स्मो’किं’ग, अ’ल्को’हो’ल आणि फि’जि’क’ल ए’क्टि’वि’टी’ज् या चु’की’च्या आहेत.

तर जे 8 तासांपेक्षा जास्त झोपतात, त्यांना हा’र्ट अ’टॅ’क आणि स्ट्रो’क होण्याचा धो’का संभवू शकतो. तसेच या लोकांवर मृ’त्यू’चे सं’क’ट सुद्धा ओढवू शकते. यासाठी थंडीच्या दिवसांत आवश्यक असेल, तेवढीच झोप घ्यावी. कारण जास्त झोपल्याने तुमच्या शरीरावर प्रा’ण’घा’ती आ’जा’र होऊ शकतात.

READ  डोळ्यांखालील काळी वर्तुळे कायमस्वरूपी घालवण्यासाठी करा हा घरगुती रामबाण उपाय…

टिप: वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय व उपयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment