शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचे पार्टी करतानाचे हॉ’ट फोटो झाले लीक, सोशल मीडियावर फोटो होत आहे व्हायरल…

Advertisement

सेलिब्रिटी लोकांचे किंवा त्यांच्या मुला मुलींचे सोशल मीडियावर फार चाहते असतात. जे त्यांना नेहमी फोटो किंवा व्हिडीओ ला लाईक, कॉमेंट शेयर करत असतात. आणि याच सोबत ऑनलाइन मीडिया सुद्धा लक्ष ठेवून असतो. सुहाना खान आपल्याला माहीत असेलच. काहींना माहीत नसेल म्हणून सुहाना खान( suhana khan ) ही लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान ( shahrukh khan ) ची मुलगी आहे. जिचे सोशल मीडियावर असे हॉ’ट फोटो व्हायरल होतायत. नेमकं काय आहे प्रकरण याची चला सविस्तर माहिती घेऊ.

अभिनेता शाहरुख खानची ( shahrukh khan ) लाडकी मुलगी सुहाना खान बॉलिवूडमध्ये एंन्ट्री करण्याआधीच बरीच लोकप्रिय झाली आहे. सोशल मीडियावर सुहानाची खूप फॅन फॉलोइईंग आहे आणि ती सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव आहे. दररोज ती तिचे फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर करत असते. तिच्या फोटोंचही खूप कौतुक केलं जातं. पुन्हा एकदा तिच्या फ्रेंन्ड्ससोबत असलेले हे फोटो सोशल मीडियावर तु’फान व्हायरल आहे.

See also  जेव्हा बॉलीवूड मधील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा मृ'त्यू झाला होता, तेव्हा कबरीस्थानात तिच्या तिन्ही प्रियकरांनी मिळून केला तिचा दफनविधी...
Advertisement

suhana khan silhouette 1626011185584 1626011194633

सुहानाने दाखविला बॉडी कर्व : सुहाना खानने नुकताच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. सुहानाचा हा फोटो अगदी वेगळा आहे. रेड इफेक्टसह हा फोटो Silhouette चॅलेंजद्वारे इंस्पायर्ड दिसत आहे. सुहानाच्या मित्रानेही त्याच्या इन्स्टाग्राम हँडलवरुन असे आणखी बरेच फोटो शेअर केले आहेत. या फोटोंत जरी सुहानाचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या बॉडीतील प्रत्येक कर्व दिसत आहे.

Advertisement

सुहाना ही सोशल मीडियावर फार कार्यरत असते. रोज कोणत्या ना कारणांसाठी ती चर्चेत येत असते. तिचे करोडो चाहते आहेत. तिचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत.

971304 suhanakhan newyork house balcony

Advertisement

सुहाना खानला ओळखणंही कठीण : हा फोटो पाहिल्यानंतर आपणही एका नजरेत ओळखू शकणार नाही की, या फोटोत सुहाना खान आहे. फोटोची ही स्टाईल आणि हे फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झाले आहेत. सुहाना खान आणि तिच्या मित्राने बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे, हे दोघंही स्टायलिश पोज देत आहेत. तसंच, फोटो पाहिल्यानंतर हे समजलं नाही की, फोटोत दिसलेल्या दोन मुलींमध्ये सुहाना खान कोण आहे.

See also  20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...

सुहाना खान आजकाल न्यूयॉर्कमध्ये आहे आणि आपलं शिक्षण पूर्ण करत आहे. सुहाना खान बर्‍याचदा तिच्या फ्रेंन्ड्ससोबत सोशल मीडियावर फोटो पोस्ट करते तर कधी तिच्या अपार्टमेंटमधून. तिचे पार्टीचे फोटोही खूप व्हायरल झाले आहेत.

Advertisement

SuhanaKhan

यापूर्वी सुहानाने तिच्या टोन्ड बॉडीची अनेक फोटो शेअर केले होते, ज्यात ती तिची फिट बॉडी दाखवत होती. तसंच शेअर केलेल्या फोटोंवर सेलिब्रिटी मित्रांनीही कमेंन्ट केले आहेत. नव्या नवेली नंदा, शनाया आणि अनन्या कपूर यांनीही तिचं खूप कौतुक केलं आहे.

Advertisement

सुहाना खान सुद्धा भविष्यात एक उत्तम अभिनेत्री पहिल्याच झटखात बनू शकते; फक्त प्रयत्न महत्वाचे. बाकी तिला तिच्या पुढील वाटचालीसाठी स्टार मराठी कडून शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

See also  बाहुबली चित्रपटातील हा मास्क घातलेला सीन सोशल मीडियावर होतोय प्रचंड वायरल, तुम्हीही पहा हा विडिओ...
Advertisement

Leave a Comment

close