बिगबॉस फेम ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…
लग्न करणं म्हणजे एका नवीन जीवनाची सुरुवात करनं. तेही जोडीनं. या लॉ’क’डा’ऊ’न च्या काळात अनेकांनी अशी सुरुवात केली आहे. को’रो’ना मध्ये काळजी घेऊन. आणि यात मग कलाकार कसे मागे राहतील. त्यात सोनाली कुलकर्णी, शर्मिष्ठा आणि इतर अनेक अभिनेत्री ने लग्न करण्याचा निर्णय घेतला.
त्यात काहींनी साखरपुडा केला तर काहींनी लग्न. यात एक अभिनेत्री ने नुकतंच लग्न केलं आहे. ज्याचे खूप सारे फोटो व्हायरल झाले आहेत. तिचं नाव काय ? तीन कोण ? चला तर मग जाणून घेऊयात. कारण ती खूप प्रसिद्ध अशी अभिनेत्री आहे. आणि खूप चर्चेत राहत असते.
‘बिग बॉस’फेम अभिनेत्री सई लोकूर अखेर विवाहबंधनात अडकली आहे. सईने मोठ्या थाटामाटात तिर्थदीप रॉयसोबत लग्नगाठ बांधली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सईच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु होती.
लग्नकार्यातील प्रत्येक सोहळ्याचे, कार्यक्रमाचे फोटो, व्हिडीओ सई सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत होती. आज अखेर तिने तिर्थदीपसोबत लग्नगाठ बांधली आहे.
ठरल्या प्रमाणे सोमवारी ( ३० नोव्हेंबर) सकाळी ९.५४ वाजता सई आणि तिर्थदीप यांचा मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा पार पडला. २९ नोव्हेंबर रोजी सई-तिर्थदीप यांच्या लग्नाचं देवकार्य पार पडलं होतं.
त्याचेदेखील फोटो सईने इन्स्टाग्रामवर शेअर केले. होते. सई ही खूप कार्यरत असणारी अभिनेत्री आहे. जी सोशल मीडियावर चाहत्यांना उत्तर सुद्धा देते.
दरम्यान, सई आणि तिर्थदीप यांची ओळख एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरुन झाली होती. याविषय़ी तिने ‘ई टाइम्स’ला मुलाखतदेखील दिली होती. “गेल्या दोन वर्षांपासून मी मॅट्रिमोनिअल वेबसाइटवर माझ्या ‘मिस्टर परफेक्ट’ला शोधत होती. तिर्थदीप आणि माझी ओळखसुद्धा मॅट्रिमोनिअल साइटवरूनच झाली आणि ऑगस्टपासून आम्ही बोलू लागलो.
काही दिवसांतच आम्हाला एकमेकांचा स्वभाव आवडू लागला आणि एकमेकांविषयी आम्ही फार सकारात्मक होतो. त्यानंतर तो आईला घेऊन बेळगावला मला भेटायला आला. त्या भेटीतच आमचं लग्न ठरलं. खूप घाईत प्रत्येक गोष्ट घडली पण माझ्यासाठी हेच नातं असावं असं मला मनापासून वाटतंय,” असं सईने या मुलाखतीत सांगितलं होतं.
ही अभिनेत्री साखरपुडा लग्न ज्या गोष्टीने फार चर्चेत होते. ती आता लग्न करून मोकळी झालेली आहे. आता ती वैवाहिक जीवनात सुखी समाधानकारक आयुष्य जगणार आहे. तिला तिच्या भावी आयुष्य साठी खूप शुभेच्छा..
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.