प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई लोकूर अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…

या को’रो’ना’च्या काळात बाकी काही असो पण अनेकांची लग्न मात्र खूप उरकली. मग त्यात मनोरंजन क्षेत्रातील कलाकार मंडळी सुद्धा खूप आघाडीवर आहेत. त्यात बॉलिवूड मधील आहे.

त्यासोबत मराठी चित्रपटात काम करणाऱ्या अनेकांनी लग्न केली. काहींचं साखरपुडा झाला. त्यात मालिकांत किंवा शो मध्ये काम करणारी वेगळीच.

त्यात एक होती बिग बॉस फेम सई लोकूर. होय जी तिच्या लग्न ठरल्यापासून फार चर्चेत आहे. आता तर तिचं लग्न ही झालेलं आहे. पण अजूनही ती खूप व्हायरल होत आहेत.

बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूरचं लग्न जमलं आणि आनंदसोहळा सुरू झाला. सईने ३० नोव्हेंबर रोजी तीर्थदीप रॉयशी लग्नगाठ बांधली.त्यांचं लग्न खूप दिमाखात पार पाडलं. त्यांच्या लग्नाला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिलं. नव्या जीवनाची यशस्वी सुरुवात त्यांनी केली.

हा लग्नसोहळा बंगाली आणि महाराष्ट्रीयन या दोन पद्धतींनी पार पडला. कारण सई मराठी आणि नवरा बंगाली. मग काय दोन्ही संस्कृती खूप महत्वाच्या. तर मग त्याठिकाणी त्यांनी दोनही कडचा विचार करून लग्न ठरवलं. आणि आज ते सुखी आयुष्य जगत आहेत.

लग्नातल्या प्रत्येक विधीसाठी सई व तिचे कुटुंबीय प्रचंड उत्साही होते आणि त्यांचा हा उत्साह व आनंद लग्नाच्या फोटोंमध्ये साफ झळकतोय. कारण घरचं लग्न म्हणलं की आपण सर्वच उत्सुकता आणि आनंद असतो. तो दोघांच्या घरच्यांना खूप होता

त्यांची ओळख कशी झाली ? तर एका मॅट्रिमोनिअल साइटवरून सई आणि तीर्थदीपची ओळख झाली. मग काय ओळख वाढली. आणि प्रेमात आणि मग लग्नात असं रूपांतर झाले.

गेल्या दोन वर्षांपासून सई तिच्या ‘मिस्टर परफेक्ट’च्या शोधात होती.ऑगस्ट महिन्यापासून सई आणि तीर्थदीप एकमेकांशी बोलू लागले.तीर्थदीपचं साधं राहणीमान सईच्या मनाला भावलं आणि तिने लग्नाला होकार दिला.

गुलाबी रंगाची नऊवारी साडी आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये सईचं सौंदर्य खुलून दिसतंय.साखरपुडा, हळद, मेहंदी, संगीत सर्व कार्यक्रमांचे फोटो सईने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. दोघांनाही पुढील वैवाहिक वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा !…

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Leave a Comment