महेश मांजरेकर यांची मुलगी आहे खूपच सुंदर आणि ग्लॅमरस, तुम्ही तिचे हे मनमोहक फोटो पाहिलेत का?

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

मराठी सिनेइंङस्टीत दिग्गज महेश मांजरेकर यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे त्यांच्या मूली देखील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वतःचं नाव कमावणारचं…. महेश मांजरेकर यांची थोरली मूलगी ही सोशल मीडियावर खूप एक्टिव असून ती आपले बरेचसे ग्लॅमरस फोटोज् शेयर करत असते.

महेश मांजरेकर यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी तर सर्वांनाच ठाऊक आहे. परंतु त्यांच्या पर्सनल लाइफविषयी खूपच कमी लोकांना माहीत आहे. त्यांची पत्नी मेधा मांजरेकर ही देखील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. या दोघांना सई, अश्वमी, सत्या या तीन मुलांसोबतच आणखी एक मूलगी आहे. ती म्हणजे गौरी इंगवले.

See also  कतरिना-विक्की यांच्या शाही विवाह सोहोळ्यात बॉलीवूडमधील हे दिग्गज राहणार गैरहजर, जाणून घ्या यामागील कारण...

74814685

यांमधील सई ने “दबंग 3” मधून बॉलीवुड मध्ये पदार्पण केले. तसेच “दबंग 3” या चित्रपटातून सईला एक अनोखी ओळख मिळाली. सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात एक्टिव असून ती कित्येकदा आपले ग्लॅमरस आणि हटके फोटोज् सोशल मीडियावर शेयर करते. नुकतेच तिने आपले काही अदाकारी फोटोज् सोशल मीडियावर शेयर केले आहेत. तिच्या या फोटोज् ला चाहत्यांची प्रचंड पसंती मिळत आहे.

अभिनेत्री सई मांजरेकर ही दबंग 3 या चित्रपटानंतर सलमान खानचा जावई आयुष शर्मा सोबत “मांझा” या गाण्यात पाहायला मिळाली. तुम्हांला ठाऊक आहे का, या गाण्यातील सई आणि आयुष ची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली. तर आता लवकरच महेश मांजरेकर यांची ही लाडकी लेक “मेजर” या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार. अर्थातच तिच्या चाहत्यांना देखील या चित्रपटाची भन्नाट उत्सुकता लागून राहिली आहे.

See also  "मैंने प्यार किया" चित्रपटातील 'या' अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Priyanka Patil

Priyanka Patil

Leave a Comment