प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने फोटो शेअर करत रिलेशनशीपबाबत केला हा खुलासा…

ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join

सई ताम्हणकर हिने सध्या तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ज्या काही फोटोंमधून तिच्या दिलखेचक अदा शेअर केल्या आहेत, त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र घा’या’ळ झालेला पहायला मिळतो आहे. सध्या इंटरनेटवर सर्वत्रच तिचीच धु’म दिसत आहे. सई आपल्या स्वत:च्या अकाउंटवरून अनेकदा रसिकप्रेक्षकांसोबत व तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात येत असल्याची याआधीही आपल्याला पहायला मिळाली आहे.

Sai Tamhankar Wiki

आणि आता जेव्हा ती पुन्हा जो’मा’ने काहीतरी ह’ट’के गोष्ट तिच्या चाहत्यांसाठी घेऊन आल्याची खबर आपल्याला मिळते आहे. सई तिच्या विविधांगी अ’दा, कधी फोटो कधी व्हिडिओ कधी रिल्स अशा माध्यमातून लोकांसमोर मांडत असते. आणि तिच्या फॅन्सचे तिच्या एखाद्या पोस्टकडे जणू डोळे टि’पू’न’च बसलेले असतात.

See also  नवरीच्या शृंगारात मुक्ता बर्वे ला तुम्ही पाहिलंत का, गोजिरीसाजिरी नवरी दिसते खूपच भन्नाट, पाहा तिचे फोटोज्

सई ताम्हणकर हिने सध्या तिचे जे रे’ड ड्रेस मधील बो’ल्ड आणि ग्लॅ’म’र’स फोटो शेअर केले आहेत, त्यावर चाहत्यांच्या लाईक्ससोबत भ’न्ना’क अशा कंमेट्साचाही वर्षाव होत असल्याचं पहायला मिळतं आहे. नुकताच व्हॅलेंटाईन साजरा झाला, आणि त्यातही खास बाब म्हणजे रे’ड ड्रेस परिधान करत फोटोशूट देणं, साहजिकचं प्रेमाची नि’शा’णी’ची ही खु’ण’वा’खु’ण’वी काहीतरी सांगून जाते आहे.

0WhatsApp 20Image 202021 02 15 20at 206.28.05 20PM

सईने तिच्या फोटोसोबत ज्या प्रकारचा इंग्रजी कॅप्शन इंस्टाग्रामवर टाकला आहे, त्यावरून स्पष्ट होत आहे की, ती एखाद्या रिलेशनशीपमधे नक्कीच गुं’त’ली आहे. या बाबीचा अर्थात लवकरच खुलासा आपल्याला मिळेलच यात काही शं’का नाही.

मराठी सिनेसृष्टीत एकप्रकारे स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे “सई ताम्हणकर”. तिने तिच्या सिनेसृष्टीतल्या आज मिळवलेल्या जागेसाठी अनेक कलाकार प्रयत्न करत असतात परंतु जे मेहनत घेऊन सर्वोत्तोपरी पुढे जाण्याची ध’म’क ठेवतात तेच यशस्वी होऊ शकतात, ज्याप्रमाणे सई यशस्वी झाली.

See also  राष्ट्रीय पारितोषिक प्राप्त श्वास चित्रपटातील नातवाची भूमिका करणारा परश्या माहितेय? आता काय करतोय पहा...

Sai Tamhankar 1

सई ताम्हणकरच्या आजवर ज्याही चित्रपटांनी चांगली कामगिरी ब’जा’व’ली, त्यात सईच्या पात्राचा नेहमीच मोठा वा’टा राहिला आहे. दुसरीकडे एक खास बात म्हणायची झाली तर सई ताम्हणकर नेहमीच एखाद्या स्टाईलपेक्षा स्वत:च्या क’न्फ’र्ट’ला अधिक महत्व देते, अर्थात हे तिच्या इन्स्टाग्रामच्या खुश साऱ्या पोस्टमधील फोटोंमधून कळून येईलच.

पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर सई ताम्हणकर लवकरच झ’ळ’क’ता’ना पहायला मिळणार आहे, ती म्हणजे थेट “कलरफुल” या सिनेमाच्या माध्यमातून. सध्या मराठी सिनेसृष्टीत आपलं अ’धि’रा’ज्य गा’ज’व’तं असणारा ललित प्रभाकर हा अभिनेता यात प्रमुख भुमिकेत तिचा सहकलाकार असणार आहे. दुसरीकडे गौरवाची बात म्हणजे, अनेक मराठी कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीतले काही सिनेमे गा’ज’व’ले, आपल्या अभिनयाने पावनही केले.

cf6d578ee79e0bf0505c8d98d4744fc1

तशाच प्रकारे आता सईदेखील हिंदी सिनेमासृष्टीत आपला ठसा लवकरच उ’म’ट’व’णा’र आहे. क्रिती सेनन हिच्यासोबत मीमी या हिंदी सिनेमात सईची भुमिका आपल्या सर्वांना व रसिकप्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

See also  मनसे राहणार मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे, अमेय खोपकरांचे आश्वासन...

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!

Kiran Pawar

Kiran Pawar

Leave a Comment